Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024 होमगार्ड मध्ये 10285 पदांसाठी महाभरती प्रकाशित झालेली आहे.

Home Guard Bharti 2024 : – नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला दिल्ली येथे निघालेल्या होमगार्ड पद भरतीसाठी माहिती देणार आहे. मित्रांनो दिल्ली येथे होमगार्ड पदासाठी मोठी भरती करण्यात येत आहे इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही एक खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरती अंतर्गत तब्बल दहा हजार 10,285 पदासाठी ही भरती करण्यात येत आहे या भरतीची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 ही आहे त्यामुळे जे पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत या भरती संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती खाली दिलेल्या प्रमाणे आहे उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तरपणे वाचन करून घ्यावे.

Home Guard Vacancy 2024

*पदाचे नाव : – होमगार्ड
*पदसंख्या :- 10,285 जागा
*शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यक शक्तीनुसार आहे त्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
*वयोमर्यादा :- 20 – 45 वर्ष
*अर्ज शुल्क :- रुपये 100/-
*अर्ज पद्धती :- ऑनलाईन
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे
*अधिकृत वेबसाईटhttps://dgngenrollment.in/
*Home Guard Vacancy 2024

पदाचे नाव – होमगार्ड
पदसंख्या – 10,285 पदे

*Educational Qualification For Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव : होमगार्ड
शनि पात्रता : 12th पास असणे आवश्यक
वयोमर्यादा –
*सदर पदांसाठी उमेदवारांची किमान वय वीस (20) वर्षांनी कमाल वय (45) वर्ष ठेवण्यात आलेले आहे.
*तसेच माजी सैनिक /माझी सीएपीएफ (CAPF) उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 54 वर्षे ठेवण्यात आली आहे.
*उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1979 पूर्वी आणि एक जानेवारी 2004 नंतर झालेला नसावा.
 

वेतनश्रेणी : Salary Details In Home Guard Bharti 2024
पदाचे नाव : होमगार्ड
वेतन मान : 25,000/-

उमेदवारांची निवड प्रक्रिया :

*लेखी परीक्षा
*शारीरिक चाचणी
*कागदपत्रे पडताळणी
*वैद्यकीय चाचणी

*उमेदवारांसाठी महत्त्वाच्या लिंक्स :- Mahajob18.com

*उमेदवारांसाठी महत्त्वाच्या तारखा :

*अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 24 जानेवारी 2024

*अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024

*उमेदवारांनी अर्ज करताना घ्यायची काळजी

Home Guard Vacancy 2024, Home Guard Bharti 2024

*How To Apply For Home Guard Bharti 2024 Application

*या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
*अर्धसमेंट करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व नियम व अटी या पात्रतेविषयी सर्व माहिती वरील दिलेली काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
*उमेदवारांनी सर्व महत्त्वाचे कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
*जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत अर्ज करायचे आहेत जर तारीख गेल्यानंतर अर्ज उमेदवारांनी काही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाहीये.
*उमेदवारांनी अर्ज करताना जर त्याच्यामध्ये काही चुकीची माहिती आढळून आल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जाईल याची दखल उमेदवारांनी घ्यायची.
*अर्ज भरताना तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ,किंवा नेट बँकिंग चा वापर करू शकता.

*उमेदवारांनी अर्ज कसा भरावा :- Home Guard Bharti 2024

*सर्वप्रथम उमेदवारांनी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
*उमेदवारांनी फॉर्म मध्ये जी माहिती दिलेली आहे ती योग्य पद्धतीने बरोबर भरावी.
*उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे फोटो आणि सही हे स्कॅन करूनच अपलोड करावेत.
*उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरल्यानंतरच सबमिट करावा आणि सर्व माहिती सबमिट करण्याच्या आधी एकदा उमेदवारांनी बरोबर आहे की चुकीची हे बघून घ्यावे.  Home Guard Vacancy 2024
*उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर अर्जाची एक प्रत स्वतःजवळ ठेवावी.
 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही हे सरकारी नोकरीचे अधिसूचना पाहू शकता कृपया हे रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा आणि सर्व सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अपडेट्स मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18 ला भेट द्या.

Documents required for home Guard Bharti 2023 होमगार्ड या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

*दहावी गुणपत्रिका
*बारावी गुणपत्रिका
*आधार कार्ड
*जात प्रमाणपत्र
*निवास प्रमाणपत्र
*बँक पासबुक
*पासपोर्ट आकाराचा फोटो
*उमेदवारांची स्वाक्षरी
 

Home Guard Bharti 2024 Physical Test

*पुरुषांसाठी हाईट 165 cm
*महिलांसाठी हाईट 152 cm

Home Guard Bharti 2024 Physical Test Male

*जर उमेदवार हा 30 वर्षाचा असेल किंवा 30 वर्षाच्या अलीकडचा असेल तर त्या उमेदवारांना 1600 मीटर रनिंग सहा (6)मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे.
*उमेदवार हा 30 ते 40 वर्षा मधला असला तर 1600 मीटर रनिंग ही सात (7) मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे.
*उमेदवार हा 45 ते 40 वर्षाच्या मधला असला तर 1600 मीटर रनिंग ही आठ (8) मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे.
*उमेदवार हा 45 वर्षाच्या पुढील असेल व तो माजी सैनिक किंवा माझी सीएपीएफ (CAPF) असेल तर त्यांना 1600 मीटर हे दहा (10)मिनिटात पूर्ण करायचे आहे.
 

Home Guard Bharti 2024 Physical Test For Female

*महिलांचे वय जर तीस 30 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना 16000 मीटर रनिंग ही आठ (8) मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे.

*महिलांचे वय जर 40 ते 30 वर्षाच्या मध्ये असेल तर त्यांनी सोळाशे 1600 मीटर रनिंग ही नऊ (9) मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे.

*महिलांचे वय 40 ते 45 वर्षांमध्ये असेल तर त्यांनी सोळाशे 1600 मीटर रनिंग ही दहा (10) मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे.

*महिलांचे वय 45 वर्षापेक्षा अधिक असेल तर किंवा महिला माजी सैनिक/ असतील तर किंवा महिला सीएपीएफ (CAPF) असतील तर त्यांनी सोळाशे 1600 मीटर अंतर हे बारा (12) मिनिटात पूर्ण करणे.
 

Home Guard Bharti 2024 NCC

*उमेदवारांकडे जर एनसीसी प्रमाणपत्र असेल तर त्यांना पाच (5) अंक दिले जातील.

*जर उमेदवारांकडे एनसीसी बी प्रमाणपत्र असेल तर त्यांना तीन (3) अंक इथे मिळतील.

*आणि उमेदवारांकडे एनसीसी हे प्रमाणपत्र असेल तर त्यांना दोन (2) अंक देण्यात येतील.

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment