Maharashtra state security corporation Bharti 2024

Maharashtra state security corporation Bharti 2024 : – विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये होणाऱ्या पद भरतीच्या बद्दल सविस्तरपणे माहिती देत आहे तरी सर्व मित्रांनी व विद्यार्थ्यांनी महामंडळामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच शासनाने जाहीर करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर जे या भरतीसाठी पात्र उमेदवार असतील त्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन भरती बद्दल खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे ती विद्यार्थ्यांनी तपासून पहावे.

तर मित्रांनो ही एक चांगली व सरकारी विभागात उत्तम संधी निर्माण झालेली आहे सर्व उमेदवारांना या Maharashtra state security corporation Bharti 2024 महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन भरती विभागामध्ये मध्ये एकूण 17 जागा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तरी लवकरात लवकर पात्र उमेदवारांनी भरून घ्यावेत व या संधीचा लाभ घ्यावा.

मित्रांनो या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन भरती ची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 ही आहे.
Maharashtra state security corporation Bharti 2024 :- मित्रांनो ही रिक्त पदे जी 17 असणार आहेत व यामध्ये सहसंचालकासाठी एक पद्धत सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी एक आहे आणि सेवानिवृत्त एसीपी या पदासाठी एकूण पाच जागा असणार आहेत तर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक या पदासाठी एकूण दहा जागा असणार आहेत तरी मित्रांनो पुढील प्रमाणे पाहून घ्या.
*रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

Educational Qualification For Maharashtra state security corporation Bharti 2024 

1. सहसंचालक01
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून, किंवा राज्य राखीव पोलीस बलातून, सहा पोलीस आयुक्त पोलीस उपअधीक्षक सशस्त्र या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी किमान शैक्षणिक अहर्ता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

2. सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी01
शैक्षणिक पात्रता : – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस दलातून सह पोलीस आयुक्त /पोलीस उपअधीक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी किमान शैक्षणिक अहर्ता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे.

3. सेवानिवृत्त एसीपी ACP05
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.

4. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक10
शैक्षणिक पात्रता : – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
*Age Limit Maharashtra state security corporation Bharti 2024 

तर मित्रांनो या पदासाठी लागणारी वयोमर्यादा काय असेल किंवा परीक्षा फी असेल यासाठी मानसिक वेतन एकूण किती असेल त्याचबरोबर या नोकरीचे ठिकाण कुठले असेल व त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती असेल अशी इतर माहिती खालील दिलेल्या प्रमाणे पाहून घ्या.

वयोमर्यादा :- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 61 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : – नाही
पगार : 45,000/- रुपये ते 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : – मुंबई महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : – ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याचे अंतिम दिनांक : – 31 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1,32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड मुंबई – 400005.
मुलाखतीचे ठिकाण : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई ,सेंटर – 1,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कप परेड, मुंबई – 400005.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
*Maharashtra state security corporation Mumbai vacancy 2024

*पदाचे नाव : – सह संचालक 01 जगा
*सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी 01 जागा
*सेवानिवृत्त एसीपी (ACP) :- 05 जागा
*सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक :- 10 जागा

*Maharashtra state security corporation Bharti application 2024 – Important Documents

*वैयक्तिक माहिती , (म्हणजे इथे उमेदवाराने स्वतःचा बायोडाटा द्यायचा आहे.
*शैक्षणिक कागदपत्रे
*सेवानिवृत्त प्रमाणपत्र सेवानिवृत्ती ओळखपत्र
*निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
*फोटो ,पॅन कार्ड ,आधार कार्ड
*मागील पाच वर्षाचे एसीआर (ACR)
How To Apply For Maharashtra state security Corporation Mumbai Bharti 2024

*अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे त्यासमतची माहिती.
*उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
*या भरती करिता उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
*अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

*अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
*अर्जामध्ये जर अपूर्ण माहिती असेल तर उमेदवार भरतीस अपात्र ठरविण्यात येईल.
*देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
*निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.

Maharashtra state security corporation Bharti 2024

*मित्रांनो या जाहिरातीमध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक तपासून घ्या व पात्र उमेदवारांनी या पद्धतीने अर्ज करा. व ही माहिती आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या भरती बद्दल माहिती देण्यास मदत करा नोकऱ्यांचे मोफत असेच नवीन जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळण्यासाठी रोज तुम्ही mahajob18.com ला भेट द्या धन्यवाद.

*व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment