Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024

Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्यासाठी एक उत्तम संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे तरी या संधीचा उमेदवारांनी पूर्णपणे उपयोग करून घ्यावा. या भरतीसाठी अग्निअर भरती अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मिळण्यात येत आहेत. तरी यासाठी अर्धा ची लिंक खाली जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे.

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2024 या भारतीय वायुसेनेमध्ये जी फॉर्म भरण्याची तारीख आहे ती 17 जानेवारी 2024 पासून ही लिंक सक्रिय असून उमेदवारांना 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. तरी सध्या ही भरती नेमकी संख्या सुद्धा सांगणार नाहीये पण इतर माहितीच्या आधारे आपण सुमारे 3,500पदावर भरती केली जाऊ शकते.
*ऑनलाइन अर्ज पद्धती :
भारतीय वायुसेनेच्या अग्नीवर रिक्वायरमेंट 2024 साठी सर्व उमेदवारांनी फक्त ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
*ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना agneepathvayu.cdac.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटच्या माध्यमातून उमेदवारांना या भरतीचा तपशील जाणून घेऊन देखील अर्ज करू शकता.

उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरू होतील.
तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2024

मित्रांनो भारतीय वायुसेनेमध्ये भरतीला या ठिकाणी पात्र कोणकोणते उमेदवार असणार आहेत.

Educational Qualification For Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024 

*अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान 60%टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

*शिवाय एकूण गणित 50%टक्के गुण आणि इंग्रजीत 50% टक्के गुण असणे आवश्यक आहेत.

*12 वी गणित ,भौतिकशास्त्र इंग्रजी ,या विषयासह कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स या विष्आयासोबत 12 वी पास असणे आवश्यक.
वयोमर्यादा : Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024 Age Limit

मित्रांनो वयोमर्यादा सांगायचे झाले तर उमेदवाराचा जन्म किमान 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यान झालेला असावा. आणि या सोबतच उमेदवाराने निवडीचे सर्व टप्पे पार केल्यास नाव नोंदणीच्या वेळी त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त नसावे हे लक्षात घ्यावे.
*विद्यार्थी मित्रांनो तेव्हा वायुसेनेमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया अशी असणार आहे.

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2024

1. पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा नंतर या दोन्ही टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

2. या परीक्षेच्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नंतर शारीरिक चाचणी तंदुरुस्ती Physical Fitness दुसरी आणि फिजिकल फिटनेस चाचणी किंवा वैद्यकीय Medical Test चाचणीसाठी बोलवले जाईल.
*अर्ज शुल्क विषयी माहिती
सदर भारतीय प्रक्रिया परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे. यासाठी उमेदवारांना 550 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. तसेच हे पेमेंट क्रेडिट, कार्ड डेबिट, कार्ड इंटरनेट ,बँकिंग इत्यादी द्वारे केले जाईल.

*अधिकृत लिंक ला भेट द्या.  https://indianairforce.nic.in/

*उमेदवारांची शारीरिक पात्रता अशा प्रकारे असणार. Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024

*उंची 157.5 सेमी
*छाती 5 सेमी
*वजन उमेदवाराच्या उंचीनुसार

Salary Details For Agniveer Vayu Notification 2024

पदाचे नाव :- अग्निविर वायु
वेतन श्रेणी :- 30000/-per month
*Indian Air Force Agniveer Syllabus

हवाई दल ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
*हवाई दल भरती परीक्षेसाठी प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
*या भरतीमध्ये 0.25 निगेटिव्ह मार्किंग देण्यात येईल.
*विज्ञान विषय आणि विज्ञान व्यतिरिक्त दुसऱ्या विषयानुसार असा अभ्यासक्रम असणार.

*हवाई दल परीक्षा इंग्रजी, भौतिकशास्त्र,(Physics) गणित (Mathematics) बौद्धिक चाचणी (Reasoning) आणि सामान्य जागरूकता (General awareness) यासाठी एकूण 85 मिनिटे वेळ दिला जाईल व 10+2 सीबीएससी या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येईल.
*मित्रांनो इंग्रजीमध्ये काय सिल्याबस असणार आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024 English Syllabus

1.Preposition
2.Noun and pronoun
3.Conjunction
4.Adverb
5.Subject verb can Concord
6.Verb formation and error in their use
7.Synonyms
8.Antonyms
9.Idioms and Phrase
10.Spelling mistake
11.Determiners
12.Sentence transformation
(simple, negative, compound,complex)
*बौद्धिक चाचणी बद्दल काय सिल्याबस असणार आहे ते पहा.
(Intelligence Syllabus) Indian Air Force Agniveer Vayu Recruitment 2024

1.त्रिकोण चौकोन आणि आयत त्यांचे क्षेत्रफळ
2.दिशा व अंतर
3.कोडींग आणि डी कोडींग
4.रक्त संबंध
5.संख्या कोडी आणि कोडीग
6.शाब्दिक तर्क
7.टकेवरी
8.गणितीय चिन्ह
9.अपूर्णांक आणि संभाव्यता
10.सरासरी काढणे
11.गुणोत्तर आणि प्रमाण
12.साधी त्रिकोणमिती
13.नफा व तोटा
14.संख्या मालिका
15.शब्दसंग्रह
16.परस्पर संबंध आणि गणित कृती
17.सर्वात उंच व तरुण यांच्या संबंधावर प्रश्न
18.वेळ क्रम अंक आणि रँकिंग
19.दंडगोलाची घनता आणि किंमत पृष्ठभागाचे क्षेत्रफळ

*सामान्य जागरूकता (General Awareness Syllabus) Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2024

1. सामान्य विज्ञान
2. चालू घडामोडी
3. भूगोल
4. इतिहास
5. साधारण संगणक माहिती
6. नागरिक शास्त्र

*भौतिकशास्त्र (Physics Syllabus)

1. Optics
2. Law of motion
3. Communication system
4. Sets relation and function
5. Electronics devices
6. Sequence and series
7. Kinematics
8. Wave and oscillation
9. Physical world and measurements
10. Bulk matter properties
11. Radiation and dual nature of matter
12. Electromagnetic waves
13. Vector
14. State lines
15. Thermodynamics
16. Gravitation and statics..

*गणित (mathematics syllabus)

1. Complex numbers
2. Binomial theorem
3. Section
4. Application of derivative
5. Definite and indefinite integrals
6. Differential equation
7. Limit and quantity
8. Linear equation
9. Mathematical reasoning

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

RRB ALP Recruitment 2024 Click Here

Leave a Comment