RRB ALP Recruitment 2024

RRB ALP Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदाच्या जागावरती भरती निघालेली आहे एकूण जागा या 5696 आहेत तरी याबद्दलची माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

RRB ALP Recruitment 2024 भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागावरती भरती निघालेली आहे या भरती साठी पात्र असणारे मुलांसाठी व या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागावरती निघालेली आहे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क व नोकरीचे ठिकाण उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्याची लिंक याबाबतची आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.

*पदाचे नाव व पदसंख्या,
१)पद क्रमांक ०१
असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या 5696

*शैक्षणिक पात्रता,

Educational Qualification For RRB ALP Recruitment 2024

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (आर्मीचेर व कॉइल वाईंडर/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/हिट इंजिन/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/
मशीनिस्ट/मेकॅनिक डिझेल/मोटर वाहन मेकॅनिक/मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही/रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ट्रॅक्टर मेकॅनिक/टर्नर) किंवा १० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग,डिप्लोमा पदवी असणे आवश्यक.
*वयोमर्यादा :– ०१ जुलै 2024 रोजी १८ ते ३० वर्ष SC / ST साठी ०५ वर्षे सूट आणि OBC साठी ०३ वर्षे सूट

*नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

*परीक्षा शुल्क :- General/OBC/EWS साठी ५००/- रुपये
SC / ST व महिलांसाठी रुपये २५०/-

Salary Details For RRB ALP Recruitments 2024

*वेतन श्रेणी :-  Salary Details  १९९००/- रुपये Basic
*अर्ज करण्याची पद्धत :-
ऑनलाईन आहे
*अर्ज सुरू तारीख २० जानेवारी २०२४
*अर्ज करण्याची शेवटची तारीख : – १९ फेब्रुवारी २०२४
*उमेदवार निवड प्रक्रिया

1) First Stage CBT (CBT – 1)
2) Second Stage CBT (CBT – 2)
3) Documents Verification
4) Medical Examination
*परीक्षा कशी असेल ?
First Stage CBT (CBT – 1)
परीक्षा :- First Stage CBT
प्रश्न 75, गुण 75, वेळ 60 मिनिट

*विषय :- Subject, RRB ALP Recruitment 2024

*Mathematics. Question 20
*General Intelligence & Reasoning. Question – 25
*General Science .Question – 20
General awareness & Current Affairs .Question – 10
एकूण 75 प्रश्न आहेत.

*Second Stage CBT ( CBT – 2 )
*परीक्षा :- Second Stage CBT Part A , प्रश्न 100, गुण 100, वेळ 90 मिनिट
*Second Stage CBT Part B – प्रश्न 75, गुण 75, वेळ 60 मिनिट
*Second Stage CBT Part A

*विषय :- Subject, RRB ALP Recruitment 2024
*Mathematics. प्रश्न 25
*General Intelligence & Reasoning प्रश्न 25
*General Science & Engineering प्रश्न 40
*General awareness & Current Affairs प्रश्न 10
*एकूण 100
*Second Stage CBT Part B
*विषय :- Trade Test/Professional Knowledge प्रश्न 75

वरील सर्व परीक्षांसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल.

*How To Apply For RRB ALP Recruitment Application 2024

*या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
*अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
*अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
*उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
*अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरू होतील.
*तसंच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे
*अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात बघावी.

*अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 
How To Apply For RRB ALP Recruitment 2024 Important Dacuments

*पासपोर्ट साईज फोटो बॅकग्राऊंड पांढरे
सईचा नमुना क** शाईचा पेन वापरावा
*ई-मेल आयडी मोबाईल नंबर
*जातीचा दाखला
*पॅन कार्ड /आधार कार्ड
*डोमासाईल
*नॉन क्रिमिलियर
*10/12 वि प्रमाणपत्र
*आयटीआय प्रमाणपत्र
*शैक्षणिक प्रमाणपत्र
*पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र
*अपंग प्रमाणपत्र असेल तर
*नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
*अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र.

*अर्ज करताना अर्जदारांनी घ्यायची काळजी

*फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा
*त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या
*फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
*स्वतःबद्दलची सर्व माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

*Conclusion – नमस्कार मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी या भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचावी. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे आणि सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली आपली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या त्यानंतरच फॉर्म सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडिट करता येत नाही त्यामुळे फॉर्म वरती सर्व माहिती तपासून घ्या. तरीही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवार पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या वेबसाईटला अशाच नवीन भरतीच्या पोस्ट पाहण्यासाठी भेट देत राहा राहा धन्यवाद.

FAQ RRB ALP Recruitment 2024

Q. RRB ALP Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे.
Ans – Railway Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क General /OBC/EWS रुपये 500/- आणि SC / ST व महिलांसाठी रुपये 250/- आहे.

Q. RRB ALP Recruitment 2024 Age Limit काय आहे?
Ans – RRB ALP Recruitment 2024 Age Limit 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्ष व SC / ST साठी 05 वर्षे सूट आणि OBC साठी 03 वर्ष सुट आहे.

*MUCBF Clerk Recruitment 2024

*CIDCO Recruitment 2024

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment