PM Kusum Solar Pump Yojana

पीएम कुसुम योजना मराठी ,PM Kusum Yojana : पात्रता ,लाभ, ऑनलाईन रजिस्ट्रेशन संपूर्ण माहिती.

PM Kusum Yojana Online Registration : – पीएम कुसुम योजना मराठी ऑनलाईन अर्ज लागणारी पात्रता याची संपूर्ण माहिती , पीएम कुसुम योजना एप्लीकेशन फॉर्म, पीएम कुसुम योजना सबसिडी,Kusum Yojana Application Form, Kusum Yojana Apply Online

PM Kusum Solar Pump Yojana : – नमस्कार मित्रांनो आपण पीएम कुसुम योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची पात्रता काय आहे हे सर्व जाणून घेणार आहोत. आपले शेतकरी बांधव हे असे आहे जे हवामान आपत्ती कमी पाऊस किंवा चांगली उत्पन्न असो किंवा नसो शेतकरी लागवड शेतीची मशागत करणे का आणि नंतरची संपूर्ण कर्तव्य त्या पार पाडणे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि प्रगतीसाठी केंद्र सरकार आणि तसेच राज्य सरकार सुद्धा त्यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत.

  • PM Kusum Solar Pump Yojana Maharashtra

PM Kusum Solar Pump Yojana :- शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी विविध योजनांच्याद्वारे त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिला जात आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल आणि परिणामी त्यांचे जीवन शुभम आणि सुखकर होण्यास मदत होईल या ध्येयाला समोर ठेवून शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. पीएम कुसुम योजना आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे याचे एक दुष्ट आहे की भारतीय शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आहे.

पीएम कुसुम योजना आहे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारच्या नवनीतम योजनांपैकी एक आहे भारत सरकार जाहीर केलेले आहे की ही योजना शेतकऱ्यांना सोलार पंप आणि ग्रेट जोडलेले सौर आणि इतर अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास मदत करेल पीएम कुसुम योजनेअंतर्गत नाव नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना सोलर प्लांट बसवण्यासाठी यामध्ये त्यांना कमीत कमी 60 टक्के सबसिडी मिळणार.

PM Kusum Solar Pump Yojana :- ही योजना जी आहे ती किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महा अभियान आहे ज्याला आपण कुसुम योजना म्हणून ओळखतो आजही आपल्या देशातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना जे तोंड द्यावे लागत आहे हे आपण सर्वांना माहित आहे जवळपास शेतामध्ये सध्या लाईटीचे पण खूप प्रॉब्लेम येत आहेत केंद्र सरकारने सर्व गोष्टी लक्षात घेऊन पीएम कुसुम योजना अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी सूरजवर चालणारे पम्प पुरवणार आहे.

तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या PM Kusum Solar Pump Yojana लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्हाला या योजनेत अर्ज कसा करावा लागेल आणि आम्ही तुम्हाला या योजनेचे सर्व माहिती देणार आहोत जसे की कुसुम योजना चे फायदे योजनेचे उद्देश काय आहेत आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जर तुम्हाला कुसुम नियोजनासाठी अर्ज करायचा असेल तर आमचा दिलेली माहिती व लेख हा शेवटपर्यंत सविस्तर वाचा.

*पीएम कुसुम योजना संपूर्ण माहिती मराठी ,PM Kusum Solar Pump Yojana :-

2022 पर्यंत 100 w सौर ऊर्जा निर्मितीचे साधे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प स्थापित केले जात असतात एकाच वेळी केंद्र सौर ऊर्जा आणि 2 मेगावॅटसमतेचे इतर अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्याची योजना आखण्यात आलेली आहे वितरण कंपनीच्या विद्यमान 33/11Kv किंवा 110/11kv उपकेंद्राचे थेट जोडलेले आहे.

अशा प्रकारे T&D थोड्याशिवाय ट्रान्समिशनचे तुमच्याकडे जमाती बचत होते या उपकेंद्रा जवळील असे संयंत्र शक्यतो शेतकऱ्याद्वारे विकसित केले जाऊ शकतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या नापीकाने शेती नसलेल्या जमिनीची सौर किंवा इतर नावे करणे यावर आधारित ऊर्जा प्रकल्पासाठी वापर करून त्यांना स्वतःचे उत्पन्न वाढवण्याची संधी मिळते सोलर पॅन्ट स्टीलच्या खाली जिथे तिथे घेतली जाऊ शकतात आणि डिस्को मला आधी पावर विकली जाऊ शकते तेथे लागवड योग्य जमीन देखील वापरली जाऊ शकते.

PM Kusum Yojana (पीएम कुसुम योजना प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उताना अभियान) त 08 मार्च 2019 या रोजी सुरू करण्या आलेली आहे PM Kusum Yojana ही योजना नवीन आणि हृदया मंत्रालयाच्या नेत्याचा खाली सुरू करण्यात आली या योजनेचे उद्देश ठेवत आहे फक्त भारतीय शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षित निश्चित करणे तसेच इंधनावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करणे हे आहे तसेच ही योजना 2030 पर्यंत बिगर जीवाश्मन ज्यांना स्वतःपासून विद्युत ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या वाटा 40% पर्यंत वाढविण्याच्या दिशेने पहिले आणि महत्वपूर्ण पाऊल आहे त्याचप्रमाणे आपण या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे आहेत की एपीएम कुसुम योजना ही शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार व साध्य करण्यासाठी एक माध्यम आहे आणि सुरक्षिततेचे आदर्श यंत्रणा आहे आणि एक चांगले उत्पन्न या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळू शकते.

PM Kusum Solar Pump Yojana :- प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा युवक उत्थान अभियान योजना शेतकऱ्यांना अनुदानित दरात संरक्षण पंप आणि उर्जा यंत्रे बसवण्यात मदत करणार आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला खूप नलिका आणि पंचवटी 60 टक्के अनुदान मिळेल तसेच शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 30 टक्के रक्कम सरकारकडून कर्ज म्हणून मिळेल.

*पीएम कृषी योजना, PM Kusum Yojana

या नूतनीकरणा एकंदरीत ऊर्जा विकसित करून कृषी योजना पाणी सोल ऊर्जा दीडशे जोडलेल्या कृषी पंपाने बदलण्याचे योजना आहे सध्या भारतात कृषी पंप स्थापित आहेत त्यापैकी जवळपास दहा दशलक्ष पंप डिझेलवर आधारित आहेत वितरण कंपन्या या पंपांना रीड कनेक्शन द्वारे ऊर्जा देण्याच्या स्थितीत नाहीत कारण असे की अशा वितरण कंपनीला लांब प्रतीक्षा याद्या मधून दिसून येते.

त्यामुळे या पंपांना सौर ऊर्जेद्वारे ऊर्जा देण्याचे त्यांच्या गरज आहे तसेच देशात बसवलेले कनेक्टेड कृषी जळगाव वार्षिक वापराच्या सतरा टक्केवारी वापरतात त्यामुळे त्यांचे शौरीकरण केल्याने हे पंपाचे डिस्को मला जाणाऱ्या ओळीचा पारंपारिक स्वतःवरील अवलंबित व कमी होऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्या वीज वापरा वरील अनुदानाचा बोजा हा कमी होऊ शकतो आणि त्याचबरोबर हे अतिरिक्त उर्जा डिस्को मला उठण्याची असते तीत असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त या नवीन योजनेतही केंद्र ऊर्जा प्रकल्प या स्वर प्रोसिजन कंपनी विद्यमान ग्रीड जोडलेल्या कृषी पंपांचे सौवरीकरण करण्याचे तरतूद आहे.

* कुसुम सोलार योजनेचे फायदे, PM Kusum Solar Pump Yojana, PM Kusum Yojana

१) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अतिशय कमी खर्चात सोलर पंप मिळणार आहेत.

२) या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विज निर्मिती होणार आहे.

३) या योजनेअंतर्गत दहा लाखापेक्षा जास्त सौरीकरण केले जाणार आहेत.

४) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना किमान 60 टक्के आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.

५) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना फक्त येथे दहा 10 टक्के रक्कम भरायचे आहे.

६) आणि शेतकरी बांधवांना योजनेअंतर्गत 30 टक्के रक्कम ही आर्थिक मदत बँकेकडून दिली जाणार आहे.

७) या योजनांमध्ये ज्या राज्यामध्ये कमी पाऊस आहे किंवा सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही आहे तिथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

८) शेतकऱ्यांनी सोलार प्लांट बसवल्यानंतर 24 तास विज उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याची व लाईटची व्यवस्था होईल आणि ते शेतीतील पिकांना पाहिजे तेव्हा पाणी देऊ शकतील.

९) या योजनेमध्ये शेतकरी बांधव सोलर प्लांटची 20 तयार होणार आहे जर शेतकरी बांधवांची इच्छा असेल सरकारी किंवा खाजगी वीज विभागाला ते विकू शकतात आणि चांगले या मार्गाने देखील थोडेफार पैसे कमवू शकतात.

*तरी पीएम कुसुम योजनेसाठी सोलर पंप या योजनेसाठी काय पात्रता लागणार आहे ते जाणून घेऊया.

१) पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत प्रति मेगाव्यानुसार शेतकरी बांधवाकडे किमान दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
२) पीएम कुसुम योजना अर्ज करणारा शेतकरी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
३) पीएम कुसुम योजना या अंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था पंचायत शेतकरी उत्पादन संघटना पाणी ग्राहक संघटना इत्यादींना मिळणार आहे.

*पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.  PM Kusum Yojana Dacuments

१) आधार कार्ड
२) जातीचा दाखला
३) बँक पासबुक
४) पासपोर्ट आकाराचे फोटो
५) सातबारा उतारा त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक आहे.
६) सामायिक सातबारा असेल तर दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र

*प्रधानमंत्री कुसुम योजना सोलर पंप या योजनेसाठी अर्ज कसा करावा.

How To Apply PM Kusum Solar Pump Yojana Application Form  

१) पीएम कुसुम सोलार पंप योजना साठी अर्ज करण्याकरता योजनेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल.
२) अधिकृत विषय ओपन झाल्यावर मुख्य प्रश्नावर तुम्हाला कुसुम योजना साठी अर्ज करा यावर क्लिक करावा लागेल.
३) त्यानंतर अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
४) त्यानंतर ते अर्जावर विचारले जाणारे महत्वाची माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल व व्यवस्थित फॉर्म भरलेला चेक करून घ्यावा लागेल.
५) या अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे.
६) अशा पद्धतीने तुम्ही पीएम कुसुम सोलार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

*पीएम कुसुम सोलार पंप योजना अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा

*पीएम कुसुम सोलर पंप योजना PDF येथे क्लिक करा

*पीएम कुसुम सोलार योजना अर्ज फी किती आहे जाणून घेऊया. PM Kusum Solar Pump Yojana

तरी शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम सोलर पंप योजना या योजनेचा आपल्याला अर्ज भरण्याकरिता Fee ५०००/- रुपये प्रति मेगावात दराने अर्ज फी आणि जीएसटी GST भरावा लागतो अर्ज फी राजस्थान रेनीएबल एनर्जी कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देण्यात येते या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता ही व्याट नुसार आकारली जाते.

१) अर्ज फी :- 2500+GST – 0.5 मेगावॅट
२) अर्ज फी :- 5000+GST – 1
३) अर्ज :- 7500+GST – 1.5 मेगावॅट
४) अर्ज फी :- 10,000+GST – 1.5 मेगावॅट
*पीएम कुसुम सोलर पंप या योजनेसाठी अनुदान किती. PM Kusum Yojana

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी मित्रांसाठी मदत करणार आहे या योजनेअंतर्गत 85 टक्के ते 90 टक्के अनुदान आहे म्हणजेच शेतकऱ्यांना दहा 10 ते पंधरा 15 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
१) केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 60 टक्के अनुदान देईल.
२) केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 30 टक्के कर्ज स्वरूपात देईल.
३) शेतकरी बांधवांना या योजनेसाठी एकूण खर्च फक्त दहा 10 ते पंधरा 15 टक्के रक्कम भरावी लागेल.
*पीएम कुसुम सोलर पंप योजना अर्जाची यादी कशी तपासायची, PM Kusum Solar Pump Yojana List

या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे नाव पाहण्याकरिता सर्वात आधी तुम्हाला पीएम कुसुम सोलर पंप योजना या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल व त्यानंतर कुसुम नोंदणी कर्जाची यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर योजनेसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल आणि या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव शोधू शकता.

  • FAQ. PM Kusum Solar Pump Yojana

Q. कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोण पात्र आहेत.
Ans. कुसुम नियोजन साठी पात्र उमेदवार शेतकरी, शेतकऱ्यांच्या गट व शेतकरी व उत्पादक संघटना.
Q. कुसुम 16 पंप योजना चालू आहे का.
Ans. कुसुम सोलर पंप योजना ही 17 मे 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.

Q. पीएम कुसुम सोलर पंप या योजनेसाठी किती जमिनीची आवश्यकता आहे.?
Ans. या पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी कमीत कमी मेगावॅटनुसार सुमारे एकर २.५ जमिनीची आवश्यकता आहे.Q. कुसुम सोलार पंप ही योजना कोणी सुरू केली?
Ans. भारत सरकार
Q. कुसुम सोलर योजना केव्हा सुरू झाली?
Ans.08 मार्च 2019

Q. सोलर पंप म्हणजे काय?
Ans. सोलर पंप म्हणजे सूर्याच्या उर्जाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीतील सिंचनासाठी उपयोगी पडतो. म्हणजेच वीज तयार होते.
Q. सोलार वॉटर पंप चा उपयोग काय आहे?
Ans. शेतीतील पिकांना पाणी देण्याकरिता वीज नसेल तरी याचा उपयोग सोलार म्हणजे सूर्यप्रकाशावर वॉटर पंप चालतो व वीज तयार होते.

Leave a Comment