Indian Army Recruitment 2024 ! इंडियन आर्मी मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी
Indian Army Recruitment 2024 मित्रांनो भारतीय सैन्य दलामध्ये म्हणजेच इंडियन आर्मी मध्ये पात्र उमेदवारांकरिता नोकरीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी मित्रांनो या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो या इंडियन आर्मी नोकर भरती मध्ये एसएससी टेक कोर्स या पदासाठीच्या रिक्त असलेल्या जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. मित्रांनो हे सदरची भरती संपूर्ण देशभरात पार पडणार आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. मित्रांनो या भरतीची जाहिरात, अर्ज करण्यासाठी ची लिंक ,आणि मित्रांनो वेतनश्रेणी, काय असेल आवश्यक शैक्षणिक पात्रता ,काय असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण खाली दिल्याप्रमाणे बघणार आहोत.
Indian Army Recruitment 2024 Apply Online
मित्रांनो भारतीय सैन्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. मित्रांनो यामध्येच आता एसएससी टेक कोर्स पदासाठी देखील. ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो या भरतीसाठी देखील अर्ज करण्यास ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झालेली आहे. मित्रांनो अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या संपूर्ण देशात सुरू झालेली आहे.
मित्रांनो तुम्ही देखील जर Indian Army Recruitment 2024 या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल मित्रांनो तुम्ही आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र सबमिट करायचे आहेत या सदरच्या भरती अंतर्गत 381 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष व महिला हे दोघेही अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो निवड झाल्यानंतर उमेदवारांना या ठिकाणी पर्मनंट स्वरूपाची केंद्र सरकारची ही नोकरी राहणार आहे उमेदवारांना यामध्ये वेतन देखील खूप आकर्षक मिळणार आहे. मित्रांनो भरतीचे नाव ,व विभाग ,काय असेल तसेच पदाचे नाव, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत हे आपण थोडक्यात खालील प्रमाणे बघू शकता.
Indian Army Recruitment 2024, Indian Army Bharti 2024
*भरतीचे नाव – भारतीय सैन्य दल भरती 2024
*विभाग – केंद्र सरकारी नोकरी
*पदाचे नाव – एसएससी टेक कोर्स
*नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
*अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
तसेच मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 21 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. मित्रांनो 21 फेब्रुवारी 2024 नंतर उमेदवारांनी अर्ज केले असले तरी ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीयेत अर्ज कॅन्सल करण्यात येतील याची दखल उमेदवारांनी घ्यायची आहे. मित्रांनो तुम्ही जर या या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर आजच भरतीसाठी अर्ज करा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
Indian Army Recruitment Notification 2024, Indian Army Bharti 2024
मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे ते उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्या.
*मित्रांनो एसएससी टेक कोर्स या पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असावी. किंवा शेवटच्या वर्षात असणारे उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
*तर या ठिकाणी मित्रांनो काही वेगळ्या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहेत याची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये आपण खाली दिलेली आहे तरी उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घ्यावी.
Indian Army Vacancy 2024
*पदाचे नाव :
1. For SSC (Tech) – 63 Men – 350 पदे
2. For SSC (Tech) – 34 Women – 29 पदे
3. SSCW Tech – 01 पद
4. SSCW Non – Tech – 01 पद
Educational qualification For Indian Army online requirement 2024
*पदाचे नाव :
1. एसएससी टेक पुरुष :-
मित्रांनो यासाठी उमेदवारांची पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजेच त्यांचे ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेले असणे अनिवार्य आहे.
2. एसएससी टेक महिला :- मित्रांनो या ठिकाणी महिला देखील पदवीधर असणे आवश्यक आहेत म्हणजेच त्यांचे सुद्धा या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असावे.
मित्रांनो या ठिकाणी काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते उमेदवारांनी खाली पाहून घ्यावेत.
Indian Army Recruitment 2024 Important Documents
*इयत्ता दहावी प्रमाणपत्र आणि मार्कशीट स्वतः प्रमाणित प्रत.
*येता बारावी प्रमाणपत्र आणि मार्कशीट ची स्वतः प्रमाणित प्रत.
*पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीट ची स्वतः प्रमाणित प्रत.
*अर्जाचा नमुना (www.joindianarmy.nic.in) या वेबसाईट वरून डाऊनलोड करायचा आहे.
Indian Army Recruitment 2024 , Indian Army Bharti 2024
*आवश्यक कागदपत्रे : Important Documents For Indian Army Bharti 2024
-शाळा सोडल्याचा दाखला
-उमेदवारांचे आयडेंटी साईज फोटो म्हणजेच पासपोर्ट साईज फोटो
-उमेदवारांची स्वाक्षरी
-दहावी पास निकाल मार्कशीट
-बारावी पास निकाल मार्कशीट
-पदवीधर निकाल मार्कशीट
-आधार कार्ड
-पॅन कार्ड
-मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
-जातीचा दाखला
-नॉन क्रिमीलेअर
-कास्ट व्हॅलेडीटी
*मित्रांनो ही सर्व कागदपत्रे खूप महत्त्वाचे आहेत तरीही सर्व कागदपत्रे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करते वेळेस आपल्या सोबत ठेवणे आवश्यक.
वयोमर्यादा : Age Limit For Indian Army Recruitment 2024
मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 27 या वर्षाच्या दरम्यान असावे.
अर्ज शुल्क : नाही
वेतन श्रेणी : त्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा , (Physical Test)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
How To Apply For Indian Army Recruitment Application 2024
*उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
*या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
*मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सामान्य नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
*मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरत असताना व्यवस्थितपणे आपली सर्व माहिती ही भरून घ्या फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा व्यवस्थित सर्व माहिती संपूर्णपणे चेक करून घ्या आणि नंतरच फॉर्म आपला सबमिट करायचा आहे.
*मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
*मित्रांनो अर्ज जर 21 फेब्रुवारी 2024 नंतर प्राप्त झाले असतील तर याची दखल उमेदवारांनीच घ्यायची आहे. कारण हे अर्ज रद्द होतील.
Indian Army Recruitment 2024 , Indian Army Bharti 2024 , Indian Army Vacancy 2024
*उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
मित्रांनो अशाच भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना आवश्यकता मित्रांनो कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा. मित्रांनो इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला दररोज भेट द्या.
या भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पंजाब नॅशनल बँक रिक्वायरमेंट 2024 लास्ट डेट 25 फेब्रुवारी 2024 येथे क्लिक करा