Indian Coast Guard Recruitment 2024 ! 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Indian Coast Guard Recruitment 2024 ! 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Indian Coast Guard Recruitment 2024 मित्रांनो महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून 260 रिक्त जागांची भरती जाहिरात भारतीय तटरक्षक दल यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तेव्हा मित्रांनो अर्ज करण्याकरिता 27 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. या विभागाकडून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो याच भरती बाबतची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Indian Coast guard recruitment 2024 Marathi details

मित्रांनो या ठिकाणी 260 रिक्त जागांची पद भरती जाहिरात भारतीय तटरक्षक दल या विभागाकडून प्रसिद्ध झालेली आहे. Indian Coast Guard Recruitment 2024 तर मित्रांनो ही एक कायमस्वरूपी नोकरीची संधी महाराष्ट्रातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी 260 रिक्त पदांसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा मित्रांनो जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्या उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो या ठिकाणी अर्ज कोणी करायचा आहे महिला आणि पुरुष पात्र उमेदवार या ठिकाणी करण्यासाठी एलिजिबल आहेत. मित्रांनो याबाबतची शिक्षणाची पात्रता, अर्ज फी काय असेल, वेतन काय असणार आहे. आणि मित्रांनो वयाची अट काय असणार आहे ही सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Indian Coast Guard Recruitment 2024, Indian Coast Guard Bharti 2024

*विभागाचे नाव : भारतीय तटरक्षक दल
*नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
*अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
*अर्ज करण्यास सुरुवात : 13 फेब्रुवारी 2024
*अर्ज कोणी करायचा आहे : महिला व पुरुष
*शैक्षणिक पात्रता : Math & Physics 12 वी पास 
*पदाचे नाव व पदानुसार जागा : नाविक जनरल ड्युटी
*अर्ज फी : *General/OBC/EWS करिता : 300/- रुपये अर्ज फी आहे. SC/ST/ प्रवर्गाला कोणतीही अर्ज फी नाही
*वेतन : 21,700/- 
*वयाची अट : 18 ते 22 वर्षे एससी / एसटी प्रवर्गांसाठी पाच 05 वर्ष सुट तर ओबीसी प्रवर्गांसाठी तीन 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Educational Qualification For Indian Coast Guard Recruitment 2024

मित्रांनो ज्या पदासाठी ही पद भरती होत आहे पदाचे नाव त्या पदासाठी असलेले संख्या खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.

 

*पदाचे नाव : नाविक जनरल ड्युटी
*एकूण जागा 260

मित्रांनो या व्याकन्सी झोन वाईस दिलेले आहेत त्या झोन नुसार या ठिकाणी त्या त्या ठिकाणी किती दिलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आपला महाराष्ट्र तर या वेस्ट झोन मध्ये मित्रांनो किती वेकेन्सी आहेत त्याबाबतची माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

-मित्रांनो या पदासाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे त्याचा एलिजिबिलिटी काय असणार आहे आणि क्रायटेरिया काय असणार आहे हे आपण खालील प्रमाणे जाहिरातीमध्ये बघू शकता.

*शैक्षणिक पात्रता –

Indian Coast Guard Recruitment 2024 Eligibility Criteria

-नाविक जनरल ड्युटी (GD) –
1) Math & Physics ते विषय घेऊन मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा मंडळातून बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

-शारीरिक पात्रता : Physical Qualification For Indian Coast Guard Recruitment 2024

*उमेदवारांची उंची : 157 सेमी असणे आवश्यक आहे.
*छाती फुगवून 5 सेमी जास्त असणे आवश्यक आहे

*वयाची अट – Age Limit For Indian Coast Guard Recruitment 2024

-खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयाची 18 वर्षे तर कमाल वय 22 वर्षे असणार आहे.

-ज्यामध्ये एससी / एसटी प्रवर्गांसाठी पाच 05 वर्ष सुट तर ओबीसी प्रवर्गांसाठी तीन 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

*मासिक वेतन : Salary Details For Indian Coast Guard Bharti 2024

-नाविक जनरल ड्युटी (GD) या पदासाठी 21,700/- महिना 3 या पे स्केलनुसार व इतर देय मासिक भत्ते असणार आहेत.

-निवड प्रक्रिया आणि भरतीचे स्वरूप

*मित्रांनो या भरती प्रक्रियेत खालील चार टप्प्यांचा समावेश असेल.
*CGEPT परीक्षेच्या विविध टप्प्यांचा तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे.

1. पहिला टप्पा – Computer Based Online Exam

-Document Verification
-Biometric Recording
-Normalization Of Marks (गुणांचे सामान्यीकरण)

2. दुसरा टप्पा –

-Assessment /Adaptability Test
-Physical Fitness Test
-Document Verification
-Recruitment Medical Examination

3. तिसरा टप्पा – अंतिम गुणवत्ता यादी तयार करणे

-Document Verification
-INS CHILKA येथे वैद्यकीय नोंदणी करणे
-मूळ कागदपत्रे पोलीस पडताळणी, आणि इतर संबंधित फॉर्म सादर करून व्हेरिफाय करणे

4. चौथा टप्पा –

   Apply online

-INS CHILKA येथे Training घेतल्या जाईल त्यासाठी उमेदवारांनी स्टेज 3 मध्ये आपली सर्व मूळ कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. कागद पडताळणी दरम्यान काही चुकीचे आढळल्यास उमेदवाराला सेवेतून काढून देण्याचे अधिकार विभागाकडे असणार आहेत.

*मित्रांनो अशा प्रकारे चार टप्प्यांमध्ये भरती या विभागाकडून भरती प्रक्रिया घेतल्या जाणार आहेत परीक्षेचे वेळापत्रक आणि ठिकाणांची माहिती योग्य वेळी विभागाच्या वेबसाईटवर एसएमएस आणि ईमेल द्वारे दिली जाईल.

*आणि या संपूर्ण भरती स्वरूपाची सविस्तर माहिती उमेदवाराला जर घ्यायची असेल तर त्यांनी हे सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात आपण दिलेली आहे. त्याची लिंक सर्वात खाली आपण दिलेली आहे.

How To Apply For Indian Coast Guard Recruitment 2024

*अर्ज करण्याची पद्धत –

-अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येतील.
-त्यासाठी उमेदवाराकडे प्रॉपर ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
-ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.
-मित्रांनो अर्ज सादर केल्यानंतर मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
-मित्रांनो त्यामुळे उमेदवार ने दिलेल्या मुदतीतच अर्ज भरून परीक्षा शुल्क त्याच मुदतीत भरवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याकरिता https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

*अर्ज फी : Fess For Indian Coast Guard Recruitment 2024

*General/OBC/EWS करिता : 300/- रुपये अर्ज फी आहे तर SC/ST/ प्रवर्गाला कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.

*फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरायचे आहेत.
*परीक्षा शुल्क भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवे माध्यमातून जसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोन पे इत्यादींचा वापर करून परीक्षा शुल्क भरू शकतात.

*अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी

-Online अर्ज करण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहे
-ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे
-त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी उमेदवारांना खाली दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल.
https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ Indian Coast Guard Recruitment 2024

या भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी               –                                येथे क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी                    –                               येथे क्लिक करा

इंडियन आर्मी मध्ये पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी ! Indian Army Recruitment 2024

                                                                       येथे क्लिक करा

मित्रांनो अशाच भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना आवश्यकता मित्रांनो कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा. मित्रांनो इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला दररोज भेट द्या.

Leave a Comment