इंडियन नेव्ही मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू ! Indian Navy Bharti 2024

इंडियन नेव्ही मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू ! Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये इंडियन नेव्ही अंतर्गत शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स या पदांसाठीच्या रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत यासाठी संपूर्ण देशातील जे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत अशा सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तरी मित्रांनो या भरती बाबतची सविस्तर माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे ते तुम्ही खालील प्रमाणे पाहून घ्या.

Indian Navy Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण या भारतीय नौदल अकॅडमी म्हणजेच इंडियन नेव्ही मध्ये नोकरी भरतीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.

 मित्रांनो अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून या भरती बद्दलची आधी सूचना भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे करण्यात आली आहे. मित्रांनो सदरील तिचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कडे 10 मार्च 2024 शेवटची तारीख असणार आहे. तसेच मित्रांनो या भरतीची जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट व पातळता बद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Indian Navy Recruitment 2024

मित्रांनो इंडियन नेव्ही मध्ये निघालेल्या या सदरच्या भरतीसाठी शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स या पदासाठीच्या रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार असून यासाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो नोकरीचे ठिकाण देखील संपूर्ण देशात असणार आहे.

Indian Navy Bharti 2024 in Marathi Information

 मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात 24 फेब्रुवारी 2024 पासून उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे यावर जाऊन सर्व उमेदवार आपले अर्ज व्यवस्थितपणे सबमिट करू शकणार आहेत. मित्रांनो हे अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडे 10 मार्च 2024 पर्यंत ची अंतिम मुदत वाढ मुदत देण्यात आली आहे.

Indian Navy Bharti 2024 : मित्रांनो 10 मार्च 2024 नंतर या भरतीचा अर्ज करण्यासाठीची लिंक बंद करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार नाहीत तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी भारतीय नौदल अकॅडमी मध्ये चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचे आहेत.

 Indian Navy Vacancy 2024

मित्रांनो या भरती संबंधीची सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो या भरतीचे नाव कोणत्या पदासाठी भरती होणार आहे. त्या पदाचे नाव किती पदसंख्या असणार आहेत? आणि मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजेच तुमची शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी काय असणार आहे. तसेच नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत ,ही सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिली आहे मित्रांनो बघून घेऊ शकतात.

 Indian Navy Bharti 2024, Indian Navy Vacancy 2024, Indian Navy Recruitment 2024

-भरतीचे नाव – भारतीय नौदल अकॅडमी (इंडियन नेव्ही) भरती 2024

-पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स

-पदसंख्या – 254 पदे

शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.

Educational Qualification for Indian Navy Bharti 2024

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

-महत्त्वाच्या तारखा –

*अर्ज करण्यास सुरुवातीची तारीख – 24 फेब्रुवारी 2024

*अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024

*अर्ज शुल्क – नाही

*वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)

How to Apply For Indian Navy Bharti 2024 Online

-उमेदवारांसाठी काही आवश्यक कागदपत्रे Important Documents for Indian Navy Bharti 2024

  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला (राखीव प्रवर्गात असल्यास)
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल
  • कास्ट व्हॅलिडीटी
  • उमेदवाराकडे मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे आवश्यक
  • तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड

Indian Navy Bharti 2024, Indian Navy Vacancy 2024

हे पण वाचा – ICMR NIRT Recruitment 2024 | ICMR NIRT Vacancy 2024 ; शिपाई ते डेटा एन्ट्री ऑपरेटर सारखी रिक्त पदे.

*या भरतीसाठी उमेदवारांनी सर्व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचे आहेत.

Indian Navy Bharti 2024 In Marathi Date

*अर्ज करण्यास सुरुवातीची तारीख – 24 फेब्रुवारी 2024 पासून होणार आहे.

*अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 ही असणार आहे.

*अर्ज भरत असताना उमेदवारांनी घ्यायची काळजी.

*उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे.
*अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत म्हणजेच मित्रांनो तुमचे अर्ज सबमिट होणार नाहीत कॅन्सल होतील.

*उमेदवारांनी आपले आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थितपणे अपलोड करायचे आहेत.

*उमेदवारांनी आपला चालू महिन्यातील एखादा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे.

*मित्रांनो फोटोचे बॅकग्राऊंड शक्यतो पांढरे असावे.

*एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही.

*मित्रांनो ऑनलाइन फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला फॉर्म चेक करायचा आहे त्याच्यामध्ये काही चूक वगैरे असेल तर ते उमेदवारांनी व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आहे मगच आपला फॉर्म ऑनलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे. आणि त्याची एक प्रिंट उमेदवारांकडे असणे आवश्यक. Indian Navy Bharti 2024,
 

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

*मित्रांनो अशाच भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्याचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला भेट द्या. Indian Navy Recruitment 2024

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :                येथे क्लिक करा 

या भरतीचा अर्ज करण्यासाठी :                       येथे क्लिक करा

Join My WhatsApp group :                       येथे क्लिक करा

Leave a Comment