महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024 ; Maha Forest Recruitment 2024 ! Maha Van Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024 ; Maha Forest Recruitment 2024 ! Maha Van Vibhag Bharti 2024

Maha Van Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आपण पुन्हा एकदा नवीन नोकरीचे अपडेट घेऊन आलो आहेत. महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वन विभाग भरती नागपूर यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तेव्हा मित्रांनो ऑफलाईन अर्ज करण्याकरिता 26 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो याच भरती बाबतची सविस्तर माहिती आपण आज या जाहिरातीमध्ये बघणार आहोत.

Maha forest Recruitment 2024 in Marathi Notification

Maha Van Vibhag Bharti 2024 : मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर वनविभाग यांच्यामार्फत या भरती बाबतची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो काही कारणात स्व ही पदभरती 07/ 10/ 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली होती. पण ती काही कारणाने रद्द करण्यात आलेली होती. मित्रांनो आता हे प्रत्यक्ष उमेदवारांची मुलाखत 26 फेब्रुवारी 2024 रोजी ठेवण्यात आलेली आहे. याबाबतची सुधारित जाहिरात ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो ही सुधारित जाहिरात काय आहे कोणत्या पदांसाठी आहे. हे सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये म्हणजे या लेखांमध्ये आपल्या सविस्तरपणे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो संपूर्ण दिलेली माहिती पूर्ण वाचणे आवश्यक आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. 

Apply Offline

Maha Forest Recruitment 2024, Maha Van Vibhag Bharti 2024, 

*जाहिरात दिलेल्या पदांची पदसंख्या आणि मानधन व मुलाखतीचे वेळापत्रक

  • Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी)
    एकूण पद : 1 जागा
  • Law Officer (कायदा अधिकारी)
    एकूण पद : 1 जागा
  • MSTrIPES Manager
    एकूण पदे : 1 जागा
  • चारा कटर
    एकूण पदे : 04 जागा
  • महावत
    एकूण पदे : 04 जागा

पदांची नावे व वेतन – Maha Van Vibhag Bharti 2024

1.Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी)

वेतन : 50,000/-

2.Law Officer (कायदा अधिकारी)

वेतन : 50,000/-

3.MSTrIPES Manager

वेतन : 20,000/-

4.चारा कटर

वेतन : 15,000/-

5.महावत

वेतन : 25,000/-

Maha Van Vibhag Bharti 2024, 

अशा प्रकारे मित्रांनो पाच पदांसाठी ही पदभरती एकूण 11 रिक्त जागांसाठी होत आहे. मित्रांनो मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे असणार आहे. अशा ठिकाणी मित्रांनो एक नोकरीची सुवर्णसंधी पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता उपलब्ध असणार आहे. मित्रांनो मुलाखतीच्या माध्यमातून ही पद भरती होत आहे. मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही जर पात्र ठरत असाल तर या ठिकाणी तुमची निवड होणार आहे. अशाप्रकारे या पदभरती करिता एक सुधारित जाहिरात प्रसिद्ध केलेले आहे.

*मित्रांनो काही उमेदवारांना सूचना दिलेले आहेत.

वैयक्तिक मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करीत आहेत त्यांना परिपूर्ण बायोडाटा म्हणजेच मित्रांनो तुमचा अर्ज ॲप्लिकेशन Resume/ Application तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता याबाबतचे कागदपत्र प्रमाणपत्र सह दिनांक 26/02/2019 रोजी खालील दिलेल्या वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नवीन प्रशासकीय इमारत वनभवन शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माइल जवळ, नागपूर – 440001 या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मित्रांनो मुलाखतीला येताना दिलेल्या पत्त्यावर आपले स्वतःचे काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट प्रमाणपत्र वगैरे सर्व घेऊन दिल्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

Maha forest Recruitment 2024 in Marathi last Date

*प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक 26/02/2024

मित्रांनो खाली पदाचे नाव व कागदपत्र तपासणी यासाठी दिलेला वेळ आणि मुलाखतीचा वेळ आपण खालील प्रमाणे पाहू शकता.

  • Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी)
  • कागदपत्र तपासणी वेळ : 10.30 ते 12.30
    मुलाखतीची वेळ : दुपारी 12 ते 1.30 पर्यंत
  • Law Officer (कायदा अधिकारी)
    कागदपत्र तपासणी : 10.30 ते 12.30
    मुलाखतीची वेळ : दुपारी 01.45 ते 2.30 पर्यंत.
  • MSTrIPES Manager
    कागदपत्र तपासणी 10.30 ते 12.30
    मुलाखतीची वेळ : दुपारी 2.45 ते 3.30 पर्यंत
  • चारा कटर
    कागदपत्र तपासणी : 10.30 ते 12.30
    मुलाखतीची वेळ : दुपारी 3.45 ते 4.30 पर्यंत
  • महावत
    कागदपत्र तपासणी : 10.30 ते 12.30
    मुलाखतीची वेळ : दुपारी 4.45 ते 6.00 पर्यंत

*शैक्षणिक पात्रता :

Educational Qualification for Maha Van Vibhag Bharti 2024, 

1.Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी)

शिक्षण पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह पदवी तर पदवी वन्यजीव विषयासह पदवीधर पदवी (एम. व्ही. एस. सी.) ला प्राधान्य देण्यात येईल.

अनुभव :- वन्यजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा व्यवहारिक अनुभव.

2.Law Officer (कायदा अधिकारी)

शिक्षण पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय वार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी एडवोकेट ॲक्ट नुसार राज्य बार कौन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी केलेली पाहिजे.

-शैक्षणिक आहर्ता व अनुभव :
-मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनद धारक.
-जिल्हा न्यायाधीश सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधून सेवानिवृत्त झालेले सहसचिव/ उपसचिव या दर्जाचे अधिकारी या शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेला असावा.

3.MSTrIPES Manager

शिक्षण पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि (MSCIT) उत्तीर्ण . टंकलेखन गती 40 आणि इंग्रजी 30
मराठी हिंदी टायपिंग (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
-वन्यजीव सनियंत्रण व वन्यजीव संवर्धन कामांमध्ये उत्तम अनुभव आवश्यक.

4.चारा कटर

शिक्षण पात्रता : किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
-हत्ती हाताळण्याचे पुरेसे अनुभव असावे.

5.महावत

शिक्षण पात्रता : किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.
-हत्ती हाताळण्याचे पुरेसे अनुभव असावे.

हे पण वाचा महत्त्वाचे – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ! Union Bank Bharti 2024

– PNB Recruitment 2024 – पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 1025 जागांसाठी भरती.

टीप :- Maha forest Recruitment 2024 , Maha Van Vibhag Bharti 2024, 

-सर्व पदांना मराठीचे पुरुष ज्ञान वाचणे लिहिणे बोलणे आवश्यक आहे.

-वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रामधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.

-पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नागपूर पदभरती (कंत्राटी पद्धतीवर) मधील पदाकरिता बायोडाटा व अर्ज तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्तावेज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.

-उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय निमशासकीय अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये. Maha Van Vibhag Bharti 2024, Maha Forest Recruitment 2024

-सदर पदे ही पूर्ण वेळ असल्याने या काळात उमेदवारला इतरत्र काम प्रॅक्टिस करता येणार नाही.

-नियुक्ती झालेल्या महावत व चारा कटर सदस्य 24 तास सेवेकरिता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांच्या आदेशामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्र बाहेर व कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.

या भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी :                    येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :                                                   येथे क्लिक करा

Join My WhatsApp group                                     येथे क्लिक करा

Leave a Comment