490 जागांसाठी नोकरीची मोठी संधी ! AAI Recruitment 2024 ; AAI Bharti 2024
AAI Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पात्र उमेदवारंसाठी पुन्हा एकदा नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. मित्रांनो 490 जागांसाठी कनिष्ठ कार्यकारी पदासाठी मित्रांनो या जागा भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग यांच्या मार्फत काढण्यात आलेले आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. मित्रांनो तुम्ही जर या भरतीसाठी दिलेल्या क्रायटेरियानुसार एलिजिबल असाल तर तुम्ही या भरतीसाठी नक्कीच अर्ज करू शकतात.
विभागाचे नाव : AAI Recruitment 2024 – भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग मित्रांनो यांच्यामार्फत या रिक्त पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो ही भरती कायमस्वरूपी असणार आहे. मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात 02 एप्रिल 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज करण्यासाठी महिला व पुरुष हे दोन्ही पात्र असणार आहेत. मित्रांनो या पद भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता, पोस्ट वाईज कॉलिफिकेशन वेतन काय असणार आहे. वयाची अट किती आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपण स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे बघणार आहोत त्यामुळे सर्व उमेदवारांनी हा दिलेला लेख पूर्णपणे आवश्यक आहे.
*मित्रांनो अशाच भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्याचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18 ला भेट द्या.
AAI Recruitment 2024 in Marathi information
पदाचे नाव : AAI Recruitment 2024, AAI Bharti 2024
- ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (आर्किटेक्चर)
03 जागा - जूनियर एक्झिक्यूटिव्ह (सिविल)
90 जागा - ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रिकल)
106 जागा - जूनियर एक्झिक्यूटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)
278 जागा - ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह आयटी (IT) 13 जागा
एकूण 490 जागा
DGPS Maharashtra Recruitment 2024 ! 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा..
*मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर या पदासाठी नक्कीच अर्ज करा. त्याचप्रमाणे खालील शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मित्रांनो. AAI Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
Educational Qualification for AAI Recruitment , AAI Bharti 2024
Airport Authority Of Indian AAI Recruitment 2024 Eligibility Criteria Required Qualification Details:
- पद क्रमांक 1 – आर्किटेक्चर इंजीनियरिंग पदवी : GATE 2024
- पद क्रमांक 2 – B.E./B.Tech ( इलेक्ट्रिकल) : GATE 2024
- पद क्रमांक 3 – B.E./B.Tech Civil : GATE 2024
- पद क्रमांक 4 – B.E./Tech Electronics/ Telecommunication/ Electrical : GATE 2024
- पद क्रमांक 5 – B.E./Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/Electronics) किंवा MCA : GATE 2024
वयाची अट – Age Limit AAI Recruitment 2024
*कमाल वयाची अट 27 वर्षापर्यंत देण्यात आली असून ज्यामध्ये एससी, एसटी प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट तर ओबीसी प्रवर्गासाठी 03 वर्षे वयामध्ये सूट देण्यात आले आहे. AAI Recruitment 2024
मासिक वेतन – Salary For AAI Bharti 2024
*Junior Executive (Group – B: E – Leval ) : RS 40000 – 140000
*मुळ वेतन व्यतिरिक्त महागाई भत्ता वार्षिक मूळ वेतनाच्या 03% टक्के वाढ आणि इतर भत्ते मूळ वेतन एच आर ए आणि इतर फायदे जात सीपीएफ, सामाजिक सुरक्षा ,योजना, वैद्यकीय यांचा समावेश आहे. AAI च्या नियमानुसार फायदे इतर मान्य आहेत.
परीक्षा शुल्क :
जनरल /ओबीसी प्रवर्गासाठी – 300/- रुपये फी आहे तर एससी एसटी/PWD/महिला यांना फी नाही.
Important Documents for AAI Recruitment 2024 ; AAI Bharti 2024
महत्त्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
- वयाचा पुरावा असणे आवश्यक
- सईचा नमुना (कळ्या शाईचा पेन वापरावा)
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रिमिलियर
- दहावी / बारावी प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र (असेल तर)
- अपंग प्रमाणपत्र (असेल तर)
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
उमेदवार निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्रांची पडताळणी
- मेडिकल टेस्ट
*अर्ज कसा करायचा ( How To Apply)
AAI Recruitment 2024 Apply Online
-इच्छुक उमेदवारांनी AAI विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन जाहिरात काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
-फक्त भारतीय उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतील.
-उमेदवाराकडे वैद्य ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
-उमेदवाराकडे असलेली ईमेल आयडी मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख ही सर्व माहिती भरताना सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते तपासून फॉर्म सबमिट करायचा आहे. AAI Recruitment 2024
-एकदा का फॉर्म सबमिट झाला की परत त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
-www.aai.aero. या संकेतस्थळावर जाऊन career या टॅब वर क्लिक करून घ्यायचे आहे.
-पात्रता निकष पूर्ण करणारे आणि GATE 2024 मध्ये हजर झालेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
-ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टी जवळ ठेवणे आवश्यक आहे. जसे कागदपत्रे त्यांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, पात्रतेचा तपशील, वैयक्तिक माहितीचा तपशील, पासपोर्ट आकाराचे फोटो, AAI Recruitment 2024
-आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करून त्यामध्ये आपली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, 10वी च्या बोर्ड प्रमाणपत्रावरून भरून घ्यायची आहे. AAI Recruitment 2024,
-त्यानंतर GATE admit कार्ड वरून त्याचा नोंदणी क्रमांक त्यामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
-अशी सर्व योग्य माहिती योग्य रीतीने भरून आपला ऑनलाईन फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे.
सदर अर्ज करण्याचा कालावधी :
AAI Recruitment 2024 Last Date
*Online अर्ज करण्याची तारीख : 02 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
*ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मे 2024 पर्यंत असणार आहे.
*मित्रांनो अधिकृत माहितीसाठी वेबसाईट बघू शकता व पद भरती बाबत अधिक माहिती घ्यायची असेल तर जाहिरात अशाच सरकारी नोकरीच्या नवीन पदभरतीसाठी रोज नवीन अपडेट मिळवण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा.
AAI Recruitment 2024 Official website