Central Bank of India Apprentice Recruitment 2024 ! सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांची मोठी भरती. लगेच अर्ज करा
Central Bank of India Apprentice Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त अप्रेंटिस पदांची या ठिकाणी मोठी भरती केली जाणार आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 3000 रिक्त जागा असून त्यानुसार उमेदवारांची क्रायटेरिया नुसार उमेदवार जर पात्र ठरत असतील तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठे असणार आहे. मित्रांनो जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील त्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Central Bank of India Apprentice Recruitment 2024 : तसेच मित्रांनो उमेदवारांची निवड प्रक्रिया कशाप्रकारे असेल, तसेच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. वेतन, मान काय असेल वयोमर्यादा ,स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे तर उमेदवारांनी पूर्णपणे ही जाहिरात वाचणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांनी पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो अर्ज भरत असताना आपण आपली सर्व माहिती अर्जामध्ये अचूक भरणे आवश्यक आहे.
Central Bank of India Apprentice Recruitment 2024 in Marathi Information
Central Bank of India Apprentice Recruitment 2024 : मित्रांनो उमेदवारांना जी तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आत सर्व उमेदवारांनी आपले फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. जर एखाद्या उमेदवारांनी आपला फॉर्म तारखेनंतर भरला असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण माहिती एकदा वाचून घेणे आवश्यक आहे.
तसेच मित्रांनो आपण या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मित्रांनो जे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ते व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. उमेदवाराने शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेले असणे आवश्यक. मित्रांनो जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवार या पदांसाठी भरती केली जाणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
Central Bank of India Apprentice Recruitment Notification 2024
पदाचे नाव व पदसंख्या –
- पदसंख्या : 3000 पदे
- पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
- वयोमर्यादा : Age Limit For Central Bank of India Apprentice Recruitment 2024
- 20 ते 28 वर्ष
(खुला प्रवर्ग – 03 वर्षे सूट,)
(मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट) - शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. ती उमेदवारांनी मूळ जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक.
- निवड प्रक्रिया : मुलाखती
*शैक्षणिक पात्रता :
Educational Qualification for Central Bank of India Apprentice Recruitment 2024
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक.
*उमेदवारांसाठी काही महत्त्वाची कागदपत्र :–
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर
- ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला
- उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक
उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती : Central Bank of India Apprentice Recruitment 2024
अर्ज पद्धती :- सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करणे आवश्यक. मित्रांनो भरती पद्धती शेवटची तारीख अर्ज शुल्क आणि भरती तपशील सूचना याची सर्व माहिती अधिक नमूद केली जाते उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड्स, गुगल पे ,फोन पे, इत्यादींच्या माध्यमातून उमेदवार करू शकतात.
-पात्रता : या भरतीचे पात्रता निकष जात्या दिलेल्या पदावर अवलंबून असतात शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत वर वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
Central Bank of India Apprentice Recruitment 2024 Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
-निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावली जाते.
-निकाल : अधिकृत वेबसाईटवर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
*नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठे असू शकते यामध्ये पुढील प्रमाणे राज्य असणार आहेत त्यामध्ये अंदमान आणि निकोबार आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश ,आसाम बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात जम्मू-काश्मीर हरियाणा झारखंड कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र मनिपुर ओडीसा पंजाब तामिळनाडू त्रिफळा लखनऊ कोलकत्ता असणार आहेत.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
-अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Gen/OBC) – रुपये 800 + GST
–मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ( SC/ST/Women) – रुपये 600 + GST
-परीक्षा : (EXAM)
10 मार्च 2024
How to Apply for Central Bank of India Apprentice Recruitment 2024
–उमेदवारांनी अर्ज कसा करावा
-अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहेत.
-ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का नाही एकदा सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे.
-मित्रांनो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
-मित्रांनो जर अर्ज भरत असताना अपूर्ण माहिती भरली असेल तर तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही तो अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
-हे पण वाचा खूप महत्त्वाचे : UPSC Indian Forest Bharti 2024 : UPSC प्रगत भारतीय वन सेवा परीक्षा 2024, पदांच्या 150 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!!
–DGPS Maharashtra Recruitment 2024 ! 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा..
Central Bank of India Apprentice Recruitment 2024
-खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
-नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
-अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा
-जर सादर करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
*मित्रांनो तसेच सर्व माहिती आपण बघितलेली आहे आतापर्यंत ही माहिती सर्व उमेदवारांनी एकदा सुरुवातीपासून चेक करून पाहायचे आहे.
*मित्रांनो अशाच भरतीची संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्याचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला भेट द्या.