DRDO Recruitment 2024 ! DRDO ASL Bharti 2024, पात्र उमेदवारांना डीआरडीओ मध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच अर्ज करा..

 DRDO Recruitment 2024 ! DRDO ASL Bharti 2024, पात्र उमेदवारांना डीआरडीओ मध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच अर्ज करा..

 DRDO Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये (डीआरडीओ) ए. एस. एल. (DRDO ASL) प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार असून त्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो तरी या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी नक्कीच ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत ही एक खूप चांगली संधी आहे पात्र उमेदवारांसाठी याचा नक्कीच फायदा घ्या.

DRDO ASL Bharti 2024 : मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये पदवीधर, अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. मित्रांनो या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी आयटीआय, (इलेक्ट्रिशियन, फिटर/कोपा/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/मशीन ईस्ट/) व तसेच मेकॅनिक इंजिनिअरिंग मध्ये (बी. ई. बी. टेक) मेकॅनिकल अशी असणार आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक.

Apply Online

DRDO Recruitment 2024 : मित्रांनो अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे सर्व जोडणे आवश्यक आहेत. मित्रांनो या भरतीमध्ये नमूद केलेले अर्धशुल्क भरणे अनिवार्य आहे. याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. मित्रांनो अर्जामध्ये योग्य ती माहिती भरायची आहे तुम्हाला. मित्रांनो अर्जामध्ये योग्य माहिती भरल्यानंतर एकदा सविस्तरपणे चेक करून घ्यायचा आहे अपूर्ण माहिती भरलेली नसूने उमेदवाराने मित्रांनो अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

DRDO Recruitment 2024 in Marathi Information

DRDO Recruitment 2024 : अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. आणि नमूद केलेल्या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत मित्रांनो याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण व या भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांना या भरती संबंधित जाहिरात त्यांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे आणि या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

DRDO Recruitment 2024 Notification

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट मिळवा धन्यवाद..!

*पदांचे नाव व पदसंख्या :- DRDO ASL Bharti 2024

पदसंख्या : 90 पदे

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाइन

*पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस
पदसंख्या : 10
पदाचे नाव : टेक्निशियन अप्रेंटिस
पदसंख्या : 15
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस
पदसंख्या : 65

Educational Qualification for DRDO Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : DRDO ASL Bharti 2024
पदाचे नाव
पदवीधर अप्रेंटिस : शासन मान्यता प्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी /इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रिकल मध्ये पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/. इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

टेक्निशियन अप्रेंटिस : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअर डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग/इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग

ट्रेड अप्रेंटिस : कोणत्याही शासन मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI) (इलेक्ट्रिशियन/फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/टर्नर, कोपा/मशिनिस्त) पूर्ण केलेला असावा. DRDO ASL Bharti 2024

DRDO ASL Recruitment 2024

Advanced System Laboratory (ASL). Defence Research And Development Organization

Important Documents for DRDO Recruitment 2024

महत्त्वाचे कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला
     

अधिक माहिती : DRDO Recruitment 2024

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा, अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्ज शुल्क आणि भरती तपशील सूचना यांची सर्व माहिती अधिक सूचनेत नमूद केली आहे तरी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा (एटीएम कार्ड किंवा फोन पे, गुगल पे ) याद्वारे उमेदवार करू शकतात

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष हे ज्या त्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

प्रवेश पत्र : लेखी परीक्षा प्रवेश पत्र हे पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात येते उमेदवारांनी परीक्षा देताना प्रवेश पत्राची प्रिंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL) कांचन बाग पी, ओ, हैदराबाद – 500058.

DRDO Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024

DARDO Recruitment 2024 Apply Online
उमेदवारांनी अर्ज कसा करायचा?
  • सर्व उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • सर्व उमेदवारांनी अर्ज करताना सर्व योग्य माहिती भरली आहे का नाही तपासणी आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.

 -उमेदवारांनी अर्ज नमूद केलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या तारखेपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील.
-अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र जोडणे करणे आवश्यक आहे.
-अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जाची प्रत मूळ जाहिरात मध्ये उपलब्ध आहे. DRDO ASL Bharti 2024
-नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
-अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ PDF जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

Join My WhatsApp group

Leave a Comment