Mumbai Customs Bharti 2024 : -मुंबई कस्टम्स विभागाअंतर्गत 28 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित
* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा Mumbai Customs Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो सीमा शुल्क मुंबई विभागाअंतर्गत 2017 नुसार कर्मचारी भरती सामान्य श्रेणी अधिसूचित द्वारे कस्टम्स मध्ये रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे .तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे विद्यार्थी या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत मित्रांनो ही एक खूप चांगली संधी मिळालेली आहे या सीमा शुल्क विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीची जाहिरात प्रधान आयुक्त सीमाशुल्क सामान्य कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे या भरती संदर्भात सर्व जाहिरात रिक्त पदे आवश्यक माहिती यासंदर्भात अर्ज कसे करावे ही सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Mumbai Customs Bharti 2024 :- मित्रांनो मुंबई कस्टम्स अंतर्गत कारचालक कर्मचारी पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी या पदांनुसार जे उमेदवार पात्र असतील अशांनी अर्ज करावेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे. Mumbai Customs Bharti 2024
मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही भरती प्रधान आयुक्त सीमा शुल्क सामान्य कार्यालयाद्वारे याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कस्टम्स भरती यासाठी उमेदवारांना एक खूप चांगली संधी मिळालेली आहे तरी उमेदवारांनी या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाभ घ्यावा. भरती श्रेणीची आहे केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. उमेदवारांना जे मासिक वेतन मिळणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना 19000 ते 63,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे तरी या भरतीची पूर्ण जाहिरात अर्ज खाली दिला आहे.
Mumbai Customs Bharti 2024
*पदाचे नाव :- कार चालक कर्मचारी
*शैक्षणिक पात्रता :- इयत्ता दहावी.10th पास असणे आवश्यक आहे.(उमेदवारांना मोटर कारचा ताबा ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोटार कार चालण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक)
*भरती कालावधी :- परमनंट नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना खूप चांगली संधी आहे.
*अर्ज पद्धती :- ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
*वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्ष
*रिक्त पदे :- 28 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
*नोकरी ठिकाण :- मुंबई गव्हर्मेंट जॉब इन मुंबई
*अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2024
*अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सीमा शुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना) कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स न्यू कस्टम ,हाऊस बेलार्ड, इस्टेट मुंबई-400001
*अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
Mumbai Customs Vacancy 2024
*पदाचे नाव :- कर्मचारी कार चालक
*पद संख्या :- 28
Educational Qualification For Mumbai Customs Recruitment 2024
*पदाचे नाव :- कर्मचारी कार चालक
*शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा दहावी (10th) पास असणे अनिवार्य आहे.(उमेदवाराकडे मोटार कार ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. आणि उमेदवाराला कमीत कमी तीन (3)वर्ष ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स आवश्यक.
Salary Details For Mumbai Customs Jobs 2024
*पदाचे नाव :- कर्मचारी कार चालक
*उमेदवारांना वेतन मिळणार आहे 19000 ते 63,000 रुपये
How To Apply For Mumbai Customs Notification 2024
*उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत जोडावी
*अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करून सादर करावे.
*व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे
*या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
*ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
*अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ PDF जाहिरात बघावी.
सर्वसाधारण अटी :- Mumbai Customs Bharti 2024
*उमेदवारांनी त्यांच्या अनुभव प्रमाणपत्रांमध्ये तारकांसह कालावधी आणि पदाचे नाव असणे आवश्यक आहे.
*उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेवर आधारित असेल.
*उमेदवारांची परीक्षा आहे बहुभाषिक म्हणजे इंग्रजी,हिंदी, आणि स्थानिक राज्यभाषा,आणि त्यानंतर ड्रायव्हिंग चाचणी आणि केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळानुसार मोटर यंत्रणेबद्दल त्याचे ज्ञान.
*उमेदवारांनी अर्जावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
Mumbai Customs Bharti 2024, Mumbai Customs Vacancy 2024
*उमेदवाराने स्वतः प्रमाणेच केलेल्या खालील प्रमाणपत्रांच्या छायाप्रती. (म्हणजे वयाचा पुरावा शैक्षणिक ,पात्रता ड्रायव्हिंग, अनुभव प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स ,फोटोकॉपी, सक्षम व्यक्तीने जारी केलेले एससी, एसटी,ओबीसी,ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र.
*उमेदवाराने स्वतः प्रमाणेच केलेल्या पासपोर्ट आकाराच्या फोटोंच्या दोन प्रति एक अर्जावर चिकटवावा आणि दुसरा अर्धा सोबत जोडलेला असावा.
*अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे
*निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल/त्यानंतर उमेदवारांची ड्रायव्हिंग चाचणी आणि मोटार यंत्रणेबद्दल त्यांचे ज्ञान, जे त्यांच्या रीतसर स्थापन केलेल्या समितीद्वारे आयोजित केले जाईल.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही हे सरकारी नोकरीचे अधिसूचना पाहू शकता कृपया हे रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा आणि सर्व सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अपडेट्स मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला भेट द्या.
* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
*अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ PDF जाहिरात बघावी.
* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.