NIN Pune Recruitment Bharti 2024

नमस्कार मित्रांनो नॅचरल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी येथे भरती निघालेली आहे. NIN Pune Recruitment Bharti 2024 :- 19 जानेवारीला ऑनलाइन एप्लीकेशन सुरू झालेले आहेत 18 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे पोस्टचे डिटेल्स इथे दिलेले आहेत पोस्ट नाव आहे अकाउंटंट पोस्ट मिळणारे वेतन 35 हजार ते एक लाख बारा हजार चारशे रुपये. मध्ये कमाल वयोमर्यादा 35 वर्षे दिलेली आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन बीकॉम झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात परंतु इथे एक्स्पिरियन्स बघितलेला आहे तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता.

Educational Qualification For NIN Pune Online Recruitment 2024

NIN Pune Recruitment Bharti 2024 :- पोस्ट लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी सांगितलेला नाही बारावी तुमचा झालेला असेल आणि टायपिंगच्या परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण केलेले असतील तर टायपिंग स्पीड थर्टी फाईव्ह मिनिट इन इंग्लिश अँड थर्टी वर्ड इन हिंदी अप्लाय करा. पुढची पोस्ट मल्टी टास्किंग स्टाफ आहे यासाठी 18000 ते 56900 मध्ये पेमेंट मिळणार आहे आणि 18 ते 25 वर्षे दिलेला आहे त्याचप्रमाणे शासकीय नियमानुसार  देखील मिळणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी किंवा आयटीआय झालेली विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात आयटीआय पास झालेले विद्यार्थी देखील या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात .

NIN Pune Bharti 2024 :- रेडिओलॉजी सोनोलॉजिस्ट पॅथॉलॉजिस्ट 47000 पेमेंट दिलेला आहे वयोमर्यादा चाळीस वर्षाची आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन एमबीबीएस डिप्लोमा रेडिओलॉजी सोनोलॉजी किंवा पॅथॉलॉजी मध्ये एमबीबीएस झालेले विद्यार्थी किंवा डिप्लोमा झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात .पुढची पोस्ट फिजिओथेरपिस्ट 38 हजार रुपये पेमेंट मिळणार आहे वयोमर्यादा 40 वर्षे दिलेली आहे या विद्यार्थ्यांकडे फिजिओथेरपीची डिग्री आहे असे विद्यार्थी पोस्ट साठी अप्लाय करू शकतात .तसेच दोन वर्षाचा एक्सपिरीयन्स देखील मागितलेला आहे मास्टर डिग्री मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल.

NIN Pune Recruitment Bharti 2024 – मेडिकल सोशल वर्कर या पदासाठी 30000 रुपये मिळणार आहे वयोमर्यादा 40 वर्षे देखील सोशॉलॉजी सोसिओलॉजी मध्ये डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करा टू इयर्स मेडिकल सोशल वर्क तर मेडिकल सोशल वर्क मध्ये दोन वर्षाचा एक्स्प्रेस असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल डिझायरेबल मध्ये मास्टर डिग्री सोसायॉलॉजी मास्टरस्टिकच्या विद्यार्थ्यांकडे असेल त्यांना प्रेफरन्स दिला जाईल.

      NIN Pune Recruitment Bharti 2024 ,Salary Details For NIN Pune Notification 2024

स्टाफ नर्स पदासाठी 22000 मिळणार आहे वयोमर्यादा 40 वर्षे ज्या विद्यार्थिनींचा बीएससी नर्सिंग झालेला आहे असे विद्यार्थी यांनी या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे स्टेट किंवा इंडियन नर्सिंग कौन्सिल कडे तुमचं रजिस्ट्रेशन झालेला असावा नर्सिंग असिस्टंट ची पोस्ट आहे 22 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे वयोमर्यादा 40 वर्षे दहावी झालेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करू शकतात त्यानंतर इन्स्टिट्यूट फर्स्ट एड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याप्रमाणे हॉस्पिटल मधला एक वर्षाचा एक्सपिरीयन्स बघितलेला आहे .NIN Pune Bharti 2024, NIN Pune Vacancy 2024

लॅब टेक्निशियन एज्युकेशन क्वालिफिकेशन बारावी झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात प्लस तुमच्याकडे मेडिकल लेबोरेटरी टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि तीन वर्षाचा एक्सपीरियस मागितलेला आहे हॉस्पिटल मधला म्हणजे हॉस्पिटलमध्ये तीन वर्षाचा काम केल्याचा अनुभव मागितलेला आहे.

NIN Pune Recruitment Bharti 2024 :- नेचर क्युर थेरपीस्ट या पदासाठी 22 हजार रुपये पेमेंट मिळणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन ट्रीटमेंट असिस्टंट ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला असावा एक वर्षाचा टीएटीसी कोर्स झालेले विद्यार्थी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे किंवा नर्सिंग डिप्लोमा इन नॅचरोपॅथींग योगा थेरपी कोर्स फ्रॉम पुणे जर तुमचा नर्सिंग डिप्लोमा इन नॅचरोपॅथी झालेला असेल आणि योगा थेरपी झाले असेल  NIN पुणे येथून तर तुम्ही अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे एक वर्षाचा एक्सपिरीयन्स मागितलेला आहे उमेदवाराला हिंदी आणि इंग्लिश भाषा संज्ञा नसणे आवश्यक आहे तसेच कॉम्प्युटरचा नॉलेज असणे आवश्यक आहे.

प्लंबर या पोस्टसाठी 18000 रुपये सॅलरी मिळणार आहे दहावी झालेले उमेदवार अर्ज करू शकतात तसेच तुमच्याकडे प्लंबर ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे दोन वर्षाचा एक्सपिरीयन्स बघितलेला आहे इन हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे.

NIN Pune Bharti 2024 :- इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी 18000 रुपये सॅलरी मिळणार आहे हायर सेकंडरी  बोर्ड बारावी झालेली विद्यार्थी अप्लाय करू शकतात प्लस उमेदवार हा फिटर किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड एक्झामिनेशन पास केलेला असावा एक वर्षाचा एक्सपिरीयन्स मागितलेला आहे.

लॉन्ड्री अटेंडंट 18 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे बारावी झालेले उमेदवार एलिजिबल आहेत प्लस पाच वर्षाचा वर्किंग एक्सपिरीयन्स मागितलेला आहे.

गार्डनर या पोस्टसाठी 18000 मिळणार आहे दहावी झालेले उमेदवार एलिजिबल आहेत आणि गार्डनिंग आणि हॉर्टिकल्चर या क्षेत्रामधला तीन वर्षाचा एक्सपिरीयन्स असणे आवश्यक आहे नर्सरी ट्रेनिंग फ्रॉम स्टेट गव्हर्मेंट नर्सरी ट्रेनिंग देखील घेतलेला असावा.

हेल्पर ची पोस्ट आहे आया किंवा वार्ड बॉय १८ हजार रुपये सॅलरी मिळणार आहे दहावी झालेली उमेदवार एलिजिबल आहे प्लस मध्ये तीन वर्षे काम केल्यास अनुभव असावा.

केअर टेकर वार्डन पोस्ट आहेत 25 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे पदवी झालेली विद्यार्थी आहेत तसेच मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे काम केल्याचा अनुभव असावा डिझायरेबल मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट मॅनेजमेंट फॉर्म इन्स्टिट्यूट मटेरियल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली विद्यार्थी देखील आहेत जर तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला असेल तर एक्सपिरीयन्स मागितलेला नाही.

NIN Pune Bharti 2024 :- नेम ऑफ द पोस्ट ऑफिस असिस्टंट ची पोस्ट आहे ऍडमिन स्टोअर्स आणि अकाउंट या क्षेत्रामध्ये 20 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे पदवी झालेली विद्यार्थी तसेच तुमच्याकडे Good कम्युनिकेशन अँड इंटर पर्सनल स्किल असावं चांगली संभाषण कला तुमच्याकडे असावी त्याप्रमाणे नॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन सध्या तुम्हाला असणे आवश्यक आहे.

ड्रायव्हरची पोस्ट आहे 20 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे तसेच दहावी पास उमेदवार एलिजिबल आहेत आणि तुमच्याकडे वॅलेट ड्रायव्हिंग लायसन्स असते आवश्यक आहे लाईट किंवा हेवी व्हेईकल्स त्याप्रमाणे ड्रायव्हिंग मेंटेनन्स ऑफ लाईट अँड हेवी वेहिकस उमेदवार हा वाहनांचा मेंटेनन्स करण्यासाठी सक्षम असावा आणि त्याला तीन वर्षाचा एक्सपीरियंस असणे आवश्यक आहे.

रिसेप्शनिस्ट ची पोस्ट आहे 20 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन झालेली विद्यार्थी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

NIN Pune Recruitment Bharti 2024 :- सेक्युरिटी ऑफिसर ची पोस्ट आहे यासाठी 38 हजार रुपये पेमेंट मिळणार आहेत बॅचलर डिग्री तुमच्याकडे असावी 55% मार्क्स तसेच कॉम्प्युटरचा ज्ञान असणे आवश्यक आहे यामध्ये वर्ड एक्सेल आणि  तुम्हाला आलं पाहिजे तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे सेक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तसेच सेंट्रल स्टेट गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्मेंट  ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट या ठिकाणी काम केल्याचा अनुभव मागितलेला आहे. NIN Pune Vacancy 2024

पदसंख्या :- 43 जागा
*शैक्षणिक पात्रता : – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात वाचावी
*नोकरी ठिकाण :- पुणे
*वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष

*अर्ज शुल्क -*अर्ज पद्धती – ऑनलाईन
*निवड प्रक्रिया – मुलाखती
*अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 जानेवारी 2024
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024
*अधिकृत वेबसाईट – https://www.ninpune.ayush.gov.in/

NIN Pune Vacancy 2024 ,NIN Pune Recruitment Bharti 2024 

*पदाचे नाव
*अकाउंटंट ०१ जागा
*लोअर डिव्हिजन क्लर्क ०१ जागा
*मल्टी टास्किंग स्टाफ ०२ जागा
*रेडिओलॉजिस्ट/ सोनोलॉजिस्ट/ पॅथॉलॉजिस्ट ०१ जागा
*फिजिओथेरपिस्ट ०१ जागा
*मेडिकल सोशल वर्कर ०१ जागा
*स्टाफ नर्स ०१ जागा
*नरसिंग असिस्टंट ०२ जागा
*लॅब टेक्निशियन ०१ जागा
*नेचर केअर थेरपीस्ट १२ जागा
*प्लंबर ०१ जागा
*इलेक्ट्रिशियन ०१ जागा
*लॉन्ड्री अटेंडंट ०१ जागा
*गार्डनर ०२ जागा
*हेल्पर (आया वार्ड मुलगा) ०४ जागा
*केअर टेकर वार्डन ०१
*ऑफिस असिस्टंट ०१ जागा
*ड्रायव्हर ०२ जागा
*रिसेप्शनिस्ट ०२ जागा
*फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर ०१ जागा
*लायब्ररी असिस्टंट ०१ जागा
*मेडिकल रेकॉर्ड कीपर ०१ जागा
*स्टोअर किपर ०२ जागा

How To Apply For NIN Pune Application 2024, NIN Pune Recruitment Bharti 2024

*उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे
*उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
*अर्ज 19 जानेवारी 2024 पासून सुरू होतील.
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
*एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यास कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाहीत.
*अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment