SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस पदासाठी तब्बल 861 जागांसाठी भरतीला सुरुवात ! असा करा अर्ज

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस पदासाठी तब्बल 861 जागांसाठी भरतीला सुरुवात ! असा करा अर्ज

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी तब्बल 861 जागांसाठी भरतीला सुरुवात, मित्रांनो या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे नागपूर रेल्वे विभाग असणार आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 In Marathi Details

कोपा, फिटर ,कारपेंटर ,वेल्डर इलेक्ट्रिशन , प्लंबर , वायरमन , स्टेनोग्राफर , पेंटर , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ,माशिनिश्ट , डिझेल मेकॅनिक टर्नर , अपहोलेस्टर , आरोग्य स्वच्छता निरीक्षक , गॅस कटर , दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ , केबल जॉइंटर , रुग्णालय कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञ , ड्रायव्हर कम मेकॅनिक , मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स , इमारत बांधकाम , मित्रांनो अशा विविध जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया सर्व पात्र उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक.

Link – Apply Online

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 : जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा सर्व पात्र उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी खूप चांगली संधी मिळणार आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 ITI Trades

पदाचे नाव व पदसंख्या :

पदसंख्या : 861 पदे

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 Age Limit

  • वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट,
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. मूळ जाहिरात PDF वाचणे आवश्यक.

निवड प्रक्रिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : SECR Nagpur Apprentice Recruitment 2024

पदाचे नाव :

1) कोपा : 144 पदे

2) फिटर : 90 पदे

3) कारपेंटर : 30 पदे

4) वेल्डर : 19 पदे

5) इलेक्ट्रिशियन : 185 पदे

6) प्लंबर : 24 पदे

7) वायरमन : 60 पदे

8) स्टेनोग्राफर : 19 पदे

9) पेंटर : 40 पदे

10) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 12 पदे

11) मशिनिष्ट् : 22 पदे

12) डिझेल मेकॅनिक : 90 पदे

13) टर्नर : 10 पदे

14) आरोग्य स्वच्छता निरीक्षक : 02 पदे

15) गॅस कटर : 07 पदे

16) दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 01 पदे

17) केबल सेंटर : 10 पदे

18) रुग्णालय कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान : 02 पदे

19) ड्रायव्हर कम मेकॅनिक : 02 पदे

20) मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स : 12 पदे

21) इमारत बांधकाम : –

नोकरी विषयक नवीन जाहिरात हे पण वाचा महत्त्वाचे – 

MahaVitaran Bharti 2024, महावितरण विद्युत वितरण अंतर्गत विविध 800 रिक्त पदांची भरती ! असा करा अर्ज

Educational Qualification for SECR Nagpur Apprentice Recruitment 2024

पदाचे नाव : SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 ; प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा दहावी किंवा त्याच्यापेक्षा समक्ष किमान 50 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI) कोर्स केलेला असणे आवश्यक.

अधिक माहिती :

उमेदवारांची निवड प्रक्रिया : शैक्षणिक पात्रता, उमेदवारांचा पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. महत्त्वाचे सर्व तपशील आपण या जाहिरातीत दिलेले आहेत. परदेसी जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती एकदा खात्रीशीर सविस्तरपणे चेक करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपले अर्ज नाकारले जाणार नाहीत. अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. SECR Nagpur Apprentice Recruitment 2024

पात्रता : शक्यतो शासन मान्यता प्राप्त बोर्डांमधून किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख, अर्ज शुल्क आणि भरतीचे तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केलेली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा कार्ड्स वापरून भरू शकतात.

Important Documents for SECR Nagpur Apprentice Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • सईचा नमुना (कळ्या शाईचा पेन वापरावा)
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • दहावी / बारावी प्रमाणपत्र
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र (असेल तर)
  • अपंग प्रमाणपत्र (असेल तर)
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा

SECR Nagpur Apprentice Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असतात. पदाच्या आवश्यकतेनुसार वस्तू निष्ठा प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क : नाही

Last Date For Online Application SECR Nagpur Apprentice Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024 आहे.

How to Apply for SECR Nagpur Apprentice Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व योग्य ती माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये उमेदवाराला कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ,स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी –         येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी –                      येथे क्लिक करा

मित्रांनो भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहितीकरिता तुम्हीही नोकरीची जाहिरात पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट उद्या धन्यवाद..!

 

Leave a Comment