MahaVitaran Bharti 2024, महावितरण विद्युत वितरण अंतर्गत विविध 800 रिक्त पदांची भरती ! असा करा अर्ज

MahaVitaran Bharti 2024, महावितरण विद्युत वितरण अंतर्गत विविध 800 रिक्त पदांची भरती ! असा करा अर्ज

MahaVitaran Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महावितरण विद्युत अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पदवीधर अभियंता, पदविका अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे तसेच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचणे आवश्यक आहे जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत.

Link – Apply Online

MahaVitaran Bharti 2024 : अशा उमेदवारांना या ठिकाणी एक नवीन संधी मिळणार आहे. तेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो अर्ज करत असताना अर्जामध्ये आपल्या कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्या. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांनी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य ती माहिती अर्जामध्ये पुरवणी आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांनी शैक्षणिक हाथा प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

MahaVitaran Bharti 2024 in Marathi

उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार, वयोमर्यादा ,नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा. याबद्दलची सर्व माहिती आपण या तपशील वर दिली आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे सुद्धा आवश्यक आहे अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे. का याची खात्री करून घेणे खूप महत्त्वाचे आहे अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

MahaVitaran Bharti 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव : पदवीधर अभियंता, पदविका अभियंता, कनिष्ठ सहाय्यक

पद संख्या : 800 पदे

वयोमर्यादा : 

Age Limit for MahaVitaran Bharti 2024

-पदवीधर अभियंता – 35 वर्ष
-कनिष्ठ सहाय्यक – 30 वर्ष

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

निवड प्रक्रिया : मुलाखती

*पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

1) पदवीधर अभियंता : 281 पदे

2) पदविका अभियंता : 51 पदे

3) कनिष्ठ सहाय्यक : 468 पदे

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत केली जाणारी भरती याविषयीची जाहिरात प्रकाशित झाले आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 9,144 रिक्त पदे 

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – Goa Shipyard Recruitment 2024 ; Goa Shipyard Vacancy 2024 ! दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Educational Qualification for MahaVitaran Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

1)पदाचे नाव : पदवीधर अभियंता
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी.

2) पदविका अभियंता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा

3) कनिष्ठ सहाय्यक : B.Com/BBA/ BAMS MS-CIT शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किंवा समतुल्य पदवी

Important Documents for MahaVitaran Bharti 2024

महत्त्वाची कागदपत्रे :

 • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
 • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
 • पदवीचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट साईज फोटो/सही
 • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
 • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला

MahaVitaran Bharti 2024 last date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला जाऊन भेट भेट द्या. व या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख, अर्ज शुल्क भरतीचे तपशील, सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार भरू शकतात.

पात्रता : या भरतीची पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क :

 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये. 500/-
 • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये. 250/-
How to Apply for MahaVitaran Bharti 2024

अर्ज कसा करावा :

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे सर्व उमेदवारांनी
 • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
 • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणी खूप आवश्यक आहे.
 • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरतील.
 • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
 • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
 • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
 • दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक अर्ज करावा.
 • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक

Download PDF जाहिरात 1

Download PDF जाहिरात 2

Download PDF जाहिरात 3

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

Join my WhatsApp group

कृपया भरती रोजगार विषय बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणी सह शेअर करा. आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषय अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता. सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या.
जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment