Goa Shipyard Recruitment 2024 ; Goa Shipyard Vacancy 2024 ! दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Goa Shipyard Recruitment 2024 ; Goa Shipyard Vacancy 2024 ! दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Goa Shipyard Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत निघालेल्या विविध रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याबद्दलची सर्व माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. या भरतीमध्ये एकूण 106 रिक्त जागा असून त्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या पदा नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे.

Goa Shipyard Vacancy 2024. : मित्रांनो जे उमेदवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील त्यांनी शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत. असे उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच मित्रांनो शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे. तरी सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व सविस्तर माहिती भरायची आहे.

Goa Shipyard Vacancy 2024 in Marathi Notification

अपूर्ण माहिती नसावी याची उमेदवाराने दक्षता घ्या. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज करत असताना सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. सर्व योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता, प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे .

Link – Apply Online

Goa Shipyard Recruitment 2024 : उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार, वयोमर्यादा ,नोकरीचे ठिकाण ,व या भरतीसाठी अर्ज कसा करावा. याबद्दलची सर्व माहिती आपण तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधित तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा. नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

Goa Shipyard Recruitment 2024 ; Goa Shipyard Vacancy 2024

एकूण पदसंख्या 106 पदे

पदाचे नावे : सहाय्यक अधीक्षक HR, सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक), सहाय्यक अधीक्षक (CS), तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल), इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकल, शिप बिल्डिंग, सिव्हिल, आयटी, कार्यालयीन सहाय्यक (लिपिक), कर्मचारी/ फायनान्स IA), पेंटर, ड्रायव्हर, रेकॉर्ड कीपर, कुक (ऑफिस प्लंबर, सेफ्टी स्टेवार्ड,

Age Limit For Goa Shipyard Recruitment 2024

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्ष

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ PDF वाचणे आवश्यक)

निवड प्रक्रिया : मुलाखती

Salary for Goa Shipyard Recruitment 2024

वेतन मान : 27,200 ते 53,000

हे पण वाचा महत्त्वाचे – Maharashtra Police Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या विविध पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. Police Recruitment new update 2024

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

  • सहाय्यक अधीक्षक HR
    पदसंख्या : 02 पदे
  • सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक)
    पदसंख्या :01
  • सहाय्यक अधीक्षक (CS)
    पदसंख्या : 01
  • तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)
    पदसंख्या : 04
  • तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रुमेंटल)
    पदसंख्या : 01
  • तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल)
    पदसंख्या : 04
  • तांत्रिक सहाय्यक (शिपबिल्डिंग)
    पदसंख्या : 20
  • तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल)
    पदसंख्या : 01
  • तांत्रिक सहाय्यक (आयटी)
    पदसंख्या : 01
  • कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी)
    पदसंख्या : 32
  • कार्यालयीन सहाय्यक (फायनान्स AI)
    पदसंख्या : 06
  • पेंटर
    पदसंख्या : 20
  • ड्रायव्हर : 05
  • रेकॉर्ड किपर : 03
  • कुक (दिली ऑफिस)
    पदसंख्या : 01
  • कुक : 02 पदसंख्या
  • प्लंबर : 01 पदसंख्या
  • सेफ्टी स्टेवार्ड : 01 पदसंख्या

Goa Shipyard Recruitment 2024

Educational Qualification For Goa Shipyard Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

1.सहाय्यक अधीक्षक HR
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून BBA किंवा कोणत्याही शाखेची पदवी + PG (डिप्लोमा/पदवी पर्सनल मॅनेजमेंट/लेबर लो अँड लेबर वेल्फेअर/इंडस्ट्रियल रिलेशन्स) B.A आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2.सहाय्यक अधीक्षक (हिंदी अनुवादक)
शैक्षणिक पात्रता : Translation डिप्लोमा/ इंग्रजी ,हिंदी ,पदवी, 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

3.सहाय्यक अधीक्षक (CS)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, (CS) + 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

4.तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : इंजीनियरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल शिपबिल्डिंग/ सिव्हिल/ आयटी + 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक. Goa Shipyard Recruitment 2024

5.तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रुमेंटल)
शैक्षणिक पात्रता : इंजीनियरिंग डिप्लोमा/ इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल / शिपबिल्डिंग / सिव्हिल/ आयटी, 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक. 

6.तांत्रिक सहाय्यक (शिपबिल्डिंग)
शिक्षण पात्रता : इंजीनियरिंग डिप्लोमा इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

7.तांत्रिक सहाय्यक सिव्हिल
शैक्षणिक पात्रता : इंजीनियरिंग / डिप्लोमा / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन /मेकॅनिकल शिपबिल्डिंग /सिव्हिल / आयटी 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक. 

8.कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी किमान 01 वर्षाचा संगणक कोर्स आणि 04 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

9.तांत्रिक सहाय्यक (आयटी)
शैक्षणिक पात्रता : इंजीनियरिंग डिप्लोमा / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल /शिपबिल्डिंग /सिव्हिल/ आयटी 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक. Goa Shipyard Recruitment 2024

10.कार्यालयीन सहाय्यक (फायनान्स) AI
शैक्षणिक पात्रता : B.COM पदवी, किमान 01 वर्षाचा संगणक कोर्स आणि 04 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

11.पेंटर : दहावी पास 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

12.ड्रायव्हर : दहावी पास अवजड वाहन चालवण्याचा परवाना.

13.रेकॉर्ड कीपर : दहावी पास 06 महिन्यांचा संगणक कोर्स.

14.कुक (दिली ऑफिस) : दहावी पास 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

15.कुक : दहावी पास 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

16.प्लंबर : ITI प्लंबर व 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

17.सेफ्टी स्टेवार्ड : दहावी पास, डिप्लोमा (इंडस्ट्रियल सेफ्टी/ फायर आणि सेफ्टी
 

Important Document for Goa Shipyard Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा.
  • पासपोर्ट साईज फोटो / सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे आवश्यक.

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करणे आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख ,आणि अर्ज शुल्क, व भरतीचा तपशील या संदर्भातील सूचना जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग द्वारा करू शकतात.

पात्रता : या भरतीची पात्रता निकष अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

नोकरीचे ठिकाण : गोवा, मुंबई, आणि दिल्ली

अर्ज पद्धती : ऑनलाइन

  • अर्ज शुल्क : Exam Fees Goa Shipyard Vacancy 2024
     -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रुपये 200/-
    -मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फी नाही

Goa Shipyard Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024

Goa Shipyard Vacancy 2024 in Marathi Notification ApplyGoa Shipyard Recruitment 2024

अर्ज कसा करायचा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का ते तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्या.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंकच्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

ऑनलाइन अर्ज

अधिकृत वेबसाईट

Join My WhatsApp group

मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्रांना शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची जाहिरात पाहू शकता सर्व सरकारांनी खाजगी नोकरीचे मराठी मध्ये जॉब अलर्ट दररोज मिळवण्यासाठी Mahajob18.com ला भेट द्या.

Leave a Comment