IREL Vacancy 2024 ! IREL Recruitment 2024 : 67 पदावर भरती सुरू ! असा करा अर्ज

IREL Vacancy 2024 ! IREL Recruitment 2024 : 67 पदावर भरती सुरू ! असा करा अर्ज

IREL Vacancy 2024 : नमस्कार मित्रांनो आपण आज या जाहिरातीमध्ये IREL इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 67 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये ट्रेडसमन ट्रेनी ITI या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती विषयी आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत. या पदांसाठी फिटर, इलेक्ट्रिशियन, ACOP, हा ट्रेड असणार आहे.

IREL Vacancy 2024 In Marathi Information

IREL Recruitment 2024 – तसेच मित्रांनो शैक्षणिक पात्रता, दहावी उत्तीर्ण (Fitter/Electrician/ Attendant – Operator Chemical Plant (AOCP) अशी असणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. ही एक उमेदवारांसाठी खूप नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्या. ज्या उमेदवारांची दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

IREL Vacancy 2024 – उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे सुद्धा आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्या. अर्ज करत असताना महत्त्वाचे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे आणि वारे राहील व तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत उमेदवारांनी याची नोंद घ्या तसेच उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे सुद्धा आवश्यक आहे.

IREL Vacancy 2024 Official Website  

IREL Recruitment 2024 – उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व भरतीसाठी अर्ज कसा करायचा, याबद्दल सर्व माहिती तपशिलावर माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. व भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेत. खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील. नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची दक्षता घ्यावी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. 

IREL Recruitment 2024, IREL Vacancy 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यात मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

IREL Vacancy 2024 Notification PDF

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव : ट्रेड्समन ट्रेनी ITI

पदसंख्या : 67 पदे

वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत

 • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 06 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ PDF वाचावी)

IREL Vacancy 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखती व चाचणी

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव : ट्रेडसमन ट्रेनी ITI

ट्रेड : Fitter/Electrician/ Attendant – Operator Chemical Plant (AOCP)

पदसंख्या : 67 पदे

IREL Vacancy 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : ट्रेडसमन ट्रेनी ITI

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण (Fitter/ Electrician/Attendant – Operator Chemical Plant (AOCP) किंवा बारावी उत्तीर्ण (Chemistry) 50% गुणांसह आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक

Important Documents for IREL Bharti 2024

महत्वाची कागदपत्रे :

 • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
 • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
 • पासपोर्ट साईज फोटो/ सही
 • ओळखपत्र पॅन कार्ड /आधार कार्ड इत्यादी
 • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
 • सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे आवश्यक

अधिक माहिती : IREL Recruitment 2024, IREL Vacancy 2024

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख, तसेच अर्ज शुल्क, आणि भरतीचा तपशील, सूचना यांची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन कार्ड्स वापरून भरू शकतात.

पात्रता : या भरतीची पात्रता निकष हे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तू निष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क :
-खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रुपये 500/-)

-मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Women) – ही नाही.

IREL Vacancy 2024 Apply Online

अर्ज कसा करावा :

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहेत.
 • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
 • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
 • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
 • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, आणि स्वाक्षरी ,व तसेच आवश्यक कागदपत्रे ,अपलोड करणे आवश्यक आहेत. IREL Vacancy 2024
 • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
 • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्या.
 • दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा.

अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ (PDF) जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

पीडीएफ PDF पाहण्यासाठी :             येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :                         येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज :                             येथे क्लिक करा

IREL Recruitment 2024 ट्रेडसमन ट्रेनी ITI

FAQ

-IREL ट्रेडसमन ट्रेनी Recruitment 2024 ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे

-IREL ट्रेडसमन ट्रेनी परीक्षेची तारीख 2024 काय आहे?
IREL Tradesman Trainee 2024 परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही तिची माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

-IREL ट्रेड्समन ट्रेनी 2024 चा रिझल्ट कधी येईल?
IREL ट्रेडसमन ट्रेनी रिझल्ट 2024 जाहीर होण्याची तारीख अधिसूचनेत प्रकाशित केलेले नाही.

-IREL Tradesmen Trainee Vacancy 2024 जॉब फॉर मध्ये किती पदे असणार आहेत?
एकूण 67 पदे असणार आहेत.

IREL ट्रेडसमन ट्रेनी अभ्यासक्रम 2024 कसा मिळवायचा?
अभ्यासक्रम जाहिरात/ सूचनेमध्ये उपलब्ध आहे.

मित्रांनो भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र सहपरिवारांना शेअर करा सरकार यांनी खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषय अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे मराठीमध्ये जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahajob18.com ला भेट द्या.

*जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी कृपया WhatsApp ग्रुप जॉईन करा धन्यवाद..!

Leave a Comment