THDC Recruitment 2024 Notification, THDC Vacancy 2024 PDF ! पदवीधारांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

THDC Recruitment 2024 Notification, THDC Vacancy 2024 PDF ! पदवीधारांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

THDC Recruitment 2024 Notification : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला एका नवीन भरती बाबतची सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 100 रिक्त जागा आहेत. त्यासाठी मित्रांनो पदानुसार जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. अरे मित्रांनो तुम्ही जर या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करा.

ही भरती ट्रेनी इंजिनियर या पदासाठी केली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी मुख्य विषय असणार आहेत. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स, आणि इन्स्ट्रुमेंटेशन, हे असणार आहेत. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक या ठिकाणी खूप चांगली मोठी संधी मिळालेली आहे. जे उमेदवार या नोकरीच्या शोधात आहेत व ज्या उमेदवाराची दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत. अशा उमेदवारांना एक नवीन संधी या ठिकाणी मिळणार आहे.

THDC Recruitment 2024 in Marathi Notification

THDC Recruitment 2024 Notification – सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. काही कारणाने जर उमेदवाराचे अर्ज अपूर्ण असेल तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना उमेदवारांनी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक. उमेदवारांनी अर्ज मध्ये योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. मित्रांनो भरतीच्या या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवाराने आपले शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

THDC Vacancy 2024 PDF – उमेदवारांना निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता वेतन मान वयोमर्यादा , नोकरीचे स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भारतीय संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे.

या पदाचा अर्ज करण्यासाठी महत्त्वाची असलेली माहिती खाली देण्यात आलेली आहे. इंजिनीयर ट्रेनी या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. या भरतीच्या सर्व अपडेट सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा. Tehri Hydro Development Corporation Limited Recruitment 2024.

हे पण वाचा महत्त्वाचे – Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme 2024 : महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024

10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! Indian Army Agniveer Bharti 2024

THDC Recruitment 2024 Notification, THDC Vacancy 2024 PDF

पदाचे नाव व पदसंख्या

एकूण पदे : 100 पदे

पदाचे नाव : इंजिनीयर ट्रेनी :- सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, व इन्स्ट्रुमेंटेशन

शैक्षणिक पात्रता :

1.60% मार्क्स सहित बी ई /बी टेक/ बीएससी इंजीनियरिंग
2.GATE 2023
3.सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी दिलेली जाहिरात वाचा

वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत

1.एससी आणि एसटी साठी 05 वर्षाची सूट
2.ओबीसी साठी 03 वर्षाची सूट

नोकरी स्थळ : भारत

फी :

1.जनरल /ओबीसी : 600/-रुपये
2.एस सी/ एस टी /पीडब्ल्यूडी आणि ExsM कोणतीही नाही

THDC Recruitment 2024 Notification

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

THDC Recruitment 2024 apply online Date

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 29 मार्च 2024

निवड प्रक्रिया : मुलाखती

Educational Qualification for THDC Recruitment Notification 2024

शैक्षणिक पात्रता :

THDC Recruitment junior engineer 2024

पदाचे नाव :

 • ट्रेनी इंजिनियर सिव्हिल

शैक्षणिक पात्रता : full time B.E/ B. Tech/B.SC (engineer). in relevant discipline from recognized university or institute recognized be appropriate statutory authority in India with not done 60% marks.

 • ट्रेनिंग इंजिनियर (मेकॅनिकल)

Full time B.E/ B. tech/B.SC (engineer).in relevant discipline from recognized University of institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.

 • ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल)

Full time B.E/B. Tech/B.SC (engineer).in relevant discipline from recognized University of institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks. THDC Vacancy 2024

 • ट्रेनिंग इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)

Full time B.E/ B. tech/ B.SC (engineer).in relevant display from recognized university or institute recognized be appropriate statutory authority in India with not than 60% marks.

Important Documents for THDC Recruitment 2024 notification

महत्त्वाचे कागदपत्रे : THDC Vacancy 2024 PDF

 • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
 • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
 • पासपोर्ट साईज फोटो /सही
 • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
 • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला
 • सक्रिय मोबाईल नंबर ईमेल आयडी

THDC Recruitment 2024 official website

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती ,शेवटची तारीख, अर्ज शुल्क, आणि भरती तपशील सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क, ऑनलाईन पद्धतीने किंवा कार्ड्स द्वारे भरू शकतात.

पात्रता : शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. THDC Recruitment 2024 notification

निवड प्रक्रिया : मुलाखती आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षा असतात. दहावी आणि बारावीचे गुण विचारात घेतले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे.

How to apply for THDC Recruitment 2024 Notification

अर्ज कसा करावा :

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
 • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य ते माहिती भरली आहे का ते तपासणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.THDC Recruitment 2024 notification
 • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची.
 • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
 • उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
 • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.THDC Vacancy 2024 PDF
 • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यायची.
 • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ (PDF) जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.

PDF जाहिरात : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणी सह शेअर करा सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे मराठी मध्ये जॉब अलर्ट मिळवण्यासाठी mahajob18.com ला भेट द्या.

जॉब चे दररोज मराठीमध्ये अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. धन्यवाद..!

Leave a Comment