RRB Technician Recruitment 2024 ! RRB Technician Bharti 2024;

RRB Technician Recruitment 2024 ! RRB Technician Bharti 2024;

नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये भारतीय रेल्वे अंतर्गत खूप मोठी भरती निघालेली आहे.  त्यासाठी शिक्षण पात्रता, काय असणार आहे. वयोमर्यादा, काय असणार आहे. याविषयी आपण सर्व माहिती खालील प्रमाणे बघणार आहोत RRB Technician Recruitment 2024 या जाहिराती बद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती आपण या लेखनामध्ये पाहणार आहोत.

RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत केली जाणारी भरती याविषयीची जाहिरात प्रकाशित झाले आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 9,144 रिक्त पदे असून ती भरण्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. टेक्निशियन या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. मित्रांनो यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पदाच्या संबंधित विषयातील पदवी असणार आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी जे उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी चांगली संधी आलेली आहे. नक्कीच पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

RRB Technician Recruitment 2024 Notification

RRB Technician Recruitment 2024 : मित्रांनो शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील अशा उमेदवारांना ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना आणि माहिती दिलेली काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज करत असताना कोणतेही माहिती आपण दिलेली अपूर्ण नसावी याची काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो अर्ज अपूर्ण राहिल्यास ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच सर्व लागणारी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. उमेदवारांनी योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

RRB Technician Bharti 2024 : अर्ज करत असताना उमेदवारांनी योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे सर्व आवश्यक ते कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत अर्ज करताना उमेदवारांनी कोणती अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे खूप महत्त्वाचे आहे अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक उमेदवारांची निवड प्रक्रिया, तसेच शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व भरतीसाठी चा अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती या तपशीलवार दिली जाते. भरती संबंधित तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव : टेक्निशियन ग्रेड l , टेक्निशियन ग्रेड lll

पदसंख्या : 9144 पदे

Age Limit For RRB Technician Recruitment 2024

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

  • टेक्निशियन ग्रेड l – 18 ते 36 वर्ष
  • टेक्निशियन ग्रेड lll – 18 ते 33 वर्ष

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

निवड प्रक्रिया : चाचणी

पदाचे नाव व पदसंख्या

  • टेक्निशियन ग्रेड l : 1092 पदे
  • टेक्निशियन ग्रेड lll : 8052 पदे

RRB Technician Recruitment 2024

Educational qualification for RRB technician Bharti 2014

शैक्षणिक पात्रता :

  • टेक्निशियन ग्रेड l : RRB Technician Recruitment 2024 Eligibility Criteria

Bachelor of science in physics/electronics/ computer science/information technology/instrumentation from recognized University of institute or B.Sc (combination of any stream of physics/electronics/computer science/information technology/instrumentation from recognized university or institute diploma in Engineering (physics electronics/ computer science/ Information technology/ instrumentation)

  • टेक्निशियन ग्रेड lll : RRB Technician Recruitment 2024

दहावी पास आणि आयटीआय ITI (material handling equipment come operator/pattern maker/plumber/mechanical diesel/treater/welder/mechanic power electronics/carpenter/molder/fitter/ mechanic auto electrical and electronics/HT, LT equipment and cable jointing) wireman/ turner/welder/painter/general/gas cutter/pipe fitter/crane operator/motor vehicle mechanic/mechanic automobiles/refrigeration and air conditioning mechanic/locomotive and rail crains operator/

Important documents for RRB technician requirement 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • शैक्षणिक करता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी

अर्ज पद्धती : RRB Technician Recruitment 2024 – पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्धशूल काढणे भरतीचे तपशील सूचना याची सर्व माहिती अधिक सूचनेत नमूद केली जाते उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार भरू शकतात.

पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. RRB Technician Recruitment 2024 ! RRB Technician Bharti 2024;

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रिया असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क :

  •  खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रुपये 500/-
  •  मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – रुपये 250/-

RRB Technician Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024

How to Apply for RRB Technician Recruitment 2024 Apply Online

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणी आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती योग्य भरली आहे का नाही याची काळजी घ्यायची आहे कारण अर्ज दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • खोटे किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांची अर्ज केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी तसेच आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेत.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • दिलेल्या लिंग च्या साह्याने उमेदवार डायरेक अर्ज करू शकतात.

RRB Technician Recruitment 2024 Important Links :

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या लिंक्स – 

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज 

Join My WhatsApp group

कृपया अशाच भरती विषयी आणि रोजगार विषयी माहिती तुमच्या नातेवाईक व मित्रांसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करता तुम्ही ही नोकरीची यादी पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या.

 

Leave a Comment