UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 ! 1930 पदांसाठी भरती ; असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो आपण आज या जाहिरातीमध्ये अशाच एका नवीन नोकरी संबंधी विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकूण रिक्त पदे 1930 असणार आहेत.
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 ; पदानुसार पात्र असणाऱ्या सर्व उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नर्सिंग ऑफिसर ESIC या पदांची भरती केली जाणार आहे. तसेच या पद भरतीमध्ये कॅटेगिरी नुसार पदे भरण्यात येणार आहेत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते. तसेच शैक्षणिक पात्रता यासंबंधीची अधिक माहिती पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांना ही एक खूप चांगली मोठी संधी मिळालेली आहे.
UPSC ESIC Nursing Officer Notification 2024
तरी या पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्या. उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण माहिती सविस्तर वाचून घेणे आवश्यक आहे. माहिती वाचून घेतल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यानंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज करताना खाली दिल्याप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. अर्जामध्ये उमेदवारांनी योग्य ती माहिती भरायची आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी काळजी घ्या उमेदवाराने शैक्षणिक आहता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 ; अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती भरायची नाही जेणेकरून आपला फॉर्म रद्द करण्यात येणार नाही. त्यासाठी उमेदवारांनी सर्व सविस्तरपणे माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता वेतन मान वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत.
भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे लक्षात ठेवा.
*अशाच भरती विषयीच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यात मदत होईल आणि खाली लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..
पदाचे नाव व पदसंख्या – UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
- पदसंख्या : 1930 पदे
- पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर ESIC
- वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC) – 03 वर्ष सूट
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – 05 वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक)
निवड प्रक्रिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : नर्सिंग ऑफिसर ESIC
OBC : 446
SC : 235
ST : 164
EWS : 193
UR : 892
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव : नरसिंग ऑफिसर ESIC
Educational Qualification for UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.sc. (Hons) Nursing किंवा B.sc Nursing किंवा GNM + 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
Important Documents for UPSC ESIC Nursing Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक आहारता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो सही
- ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी
- शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला
- सक्रिय मोबाईल/ नंबर ईमेल आयडी
नर्सिंग ऑफिसर ESIC अधिक माहिती : UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचे अर्ज करायचे आहेत. या भरतीची लिंक आपण सर्वात खाली दिलेली आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्ज शुल्क आणि भरतीचा तपशील सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपुड करणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून या ठिकाणी करू शकतात.
पात्रता : या भरतीचे पात्रता निकष अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते नरसिंग आणि मिडवायफरी परी मधून डिप्लोमा केलेला असावा. UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ओबीसी (OBC) – रुपये. 25/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Women) – फी. नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
How to Apply UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
अर्ज कसा करायचा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे सविस्तरपणे चेक करून घ्यायचा आहे.
- अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांची अर्ज रद्द केले जातील
- उमेदवार आणि आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी आवश्यक आहे कागदपत्र अपलोड करणे तसेच आवश्यक आहेत. UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक अर्ज करावा.
- नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या रजा स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या लिंक्स
मित्रांनो अशाच भरतीच्या जाहिरातीसाठी तुम्ही तुमच्या मित्र व नातेवाईक यांच्यासह या भरतीची जाहिरात शेअर करा आणि सरकारी व खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची जाहिरात पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये दररोज मिळवण्यासाठी Mahahob18.com ला भेट द्या.