RPF Recruitment 2024 ! रेल्वे सुरक्षा दलात 4660 पदांची मेगा भरती सुरू ! लगेच अर्ज करा

RPF Recruitment 2024 ! रेल्वे सुरक्षा दलात 4660 पदांची मेगा भरती सुरू ! लगेच अर्ज करा

RPF Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये रेल्वे अंतर्गत निघालेल्या सुरक्षा दल या विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. यासंबंधी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी ही नोकरीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

मित्रांनो रेल्वे सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीमध्ये एकूण 4660 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. RPF सब इन्स्पेक्टर, RPF कॉन्स्टेबल अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. जे उमेदवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले असतील असे उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे.

RPF Recruitment 2024 In Marathi Notification

RPF Recruitment 2024 – तसेच जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार यांची दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी या ठिकाणी मिळणार आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करत असताना कोणतीही अर्जामध्ये अपूर्ण माहिती नसावी याची उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी काळजी घ्या. शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Link – Apply Online

उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, तसेच वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण या तपशीलवार माहिती दिली जाते. या भरती संबंधीचे तपशील सर्व जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीसाठी पात्रांनी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणती अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

RPF Recruitment 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट मिळवा धन्यवाद..!

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : RPF सब इन्स्पेक्टर, RPF कॉन्स्टेबल

पद संख्या : 4660 पदे

RPF Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : पद क्रमांक 1 – 20 ते 28 वर्ष , पद क्रमांक 2 – 18 ते 28 वर्ष

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

निवड प्रक्रिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नाव :

1)RPF सब इन्स्पेक्टर
पदसंख्या : 452

2)RPF कॉन्स्टेबल
पदसंख्या : 4208

Educational qualification for RPF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : RPF सब इन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

पदाचे नाव : RPF कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे कागदपत्रे – RPF Recruitment 2024 Important Documents
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा
    पुरावा
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो/ सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – PCMC Teacher Recruitment 2024 ! सहाय्यक शिक्षक, व पदवीधर शिक्षक, एकूण रिक्त जागा 327 ! असा करा अर्ज

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – MAHA RERA Bharti 2024 : महाराष्ट्र RERA मध्ये 37 जागांसाठी विविध पदांची भरती ; असा करा अर्ज

अधिक महत्त्वाची माहिती – RPF Recruitment 2024

अर्ज पद्धती : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्ज शुल्कांनी भरतीचे तपशील सूचना याची सर्व माहिती या अधिसूचनेत नमूद केलेली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार करू शकतात.

पात्रता : या भरतीचे पात्रता आणि कसे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते. RPF Recruitment 2024

भारतीय रेल्वे बोर्डाच्या अंतर्गत भरती सुरू झाली आहे रेल्वेने प्रभात जास्त प्रमाणावर नागरिक करत आहेत मुंबईसारख्या औद्योगिक क्षेत्रात रेल्वेने प्रवास जास्त प्रमाणावर नागरिक रोज करत असतात रोजचा प्रवास आणि वाढती गर्दी पाहता प्रवासांच्या सुरक्षेसाठी रेल्वे विभागा सुरक्षा दल अंतर्गत भरती केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांची व नागरिकांची सुरक्षा व तसेच मदत होईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क : Application Fees for RPF Recruitment 2024

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (GEN/OBC) – रुपये 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (SC/ST) – 250/-

RPF Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

How to apply for RPF Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का ते तपासणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • खोटे किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या रस स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

Join my WhatsApp group

कृपया भरती रोजगार विषय बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणी सह शेअर करा. आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषय अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता. सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या.
जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment