Bel Recruitment 2024 ! बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) मुंबई अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी’ अभियंता’ पदाकरिता ऑनलाईन अर्ज सुरू!! 

Bel Recruitment 2024 ! बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) मुंबई अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी’ अभियंता’ पदाकरिता ऑनलाईन अर्ज सुरू!! 

Bel Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आपण आज या जाहिरातीमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती संबंधीची सविस्तर माहिती आपण आज या जाहिरातीमध्ये खालील प्रमाणे पाहणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Bel Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 517 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. तरी ही सर्व पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो प्रशिक्षणार्थी अभियंता या पदाची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही B.E/ B. Tech/ M. Tech आणि संबंधित विषयातील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

Bel recruitment 2024 official website

तसेच इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अशा विविध क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणार आहे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा.

Link – Apply Online

Bel Recruitment 2024 : मित्रांनो ही एक खूप चांगली संधी मिळालेली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी उमेदवारांना निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता, वेतन मान,वयोमर्यादा, स्थान, व भरतीसाठी अर्ज कसा करावा. याबद्दलची सविस्तर माहिती तपशिलावर दिली जाते.

Bel recruitment 2024 for engineers

Bel Recruitment 2024 : मित्रांनो या भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्या अगोदर सर्व पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे अनिवार्य आहे. सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज आपले दिलेल्या तारखेचे आत भरणे आवश्यक आहे. जर अर्ज दिलेल्या तारखेच्या नंतर भरले जात असतील तर ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.

Bel Recruitment 2024

Bel recruitment 2024 notification pdf

*पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता
*पदसंख्या – 517 जागा
*शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

Age Limit For Bel Recruitment 2024
*वयोमर्यादा – 28 ते 30 वर्ष

*आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age Calculator

*अर्ज शुल्क : रुपये 150/- + 18% GST
*अर्ज पद्धती : ऑनलाइन

Bel recruitment 2024 last date

*अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
*निवड प्रक्रिया – मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता
पदसंख्या : 517

हे पण वाचा महत्त्वाचे – DRDO Recruitment 2024 ! DRDO ASL Bharti 2024, पात्र उमेदवारांना डीआरडीओ मध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच अर्ज करा..

Educational Qualification for Bel Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता

शैक्षणिक पात्रता : B.E / B. Tech/ M.E/ M. Tech ( Engineering इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग/इन्फॉर्मेशन/ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अशा विविध क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असणार आहे. Aggregate of all semester/years – 55% and Above for General, OBC (NCL) & EWS Candidates and pass, Class for SC/ ST/ (Person with Benchmark Disabilities)

Important Documents for Bel recruitment 2024

महत्त्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोट
  • उमेदवारांची स्वाक्षरी
  • ओळखपत्र – पॅन कार्ड/ आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला

उमेदवारांसाठी अधिक माहिती:

Bel recruitment 2024 apply online

अर्ज पद्धती : सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्ज शुल्काने भरती तपशील सूचना यांची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली जाते उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा इतर पद्धतीने करू शकतात. Bel Recruitment 2024

पात्रता : या भरतीचे पात्रता आणि कसे जात्या दिलेल्या पदावर अवलंबून असतात शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते. Bel recruitment 2024

निकाल : अधिकृत वेबसाईटवर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तू निष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :
13 मार्च 2024 आहे.

How to apply for Bel Recruitment 2024

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणी आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळून आल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणणे तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंकच्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा. Bel recruitment 2024
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ (PDF) जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

*नमस्कार मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता, सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे मराठी मध्ये जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahajob18.com ला भेट द्या.

जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp group जॉईन करा. धन्यवाद..!

Leave a Comment