BMC MCGM Recruitment 2024 ! MCGM Bharti 2024  बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पात्र उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! असा करा अर्ज  

BMC MCGM Recruitment 2024 ! MCGM Bharti 2024
 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पात्र उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! असा करा अर्ज
 

BMC MCGM Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये नवीन एका भरती संबंधीची माहिती प्रकाशित करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती बाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 38 रिक्त जागा असणार आहेत. तसेच त्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

मित्रांनो ही भरती मानव संसाधन समन्वय या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी ची शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी किंवा पदविका प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो याची सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी संबंधित जाहिरात वाचणे खूप महत्त्वाचे आहे. जय उमेदवार पदवीधर आहेत किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत. असे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

BMC MCGM Recruitment 2024 in Marathi Notification

BMC MCGM Recruitment 2024 : मित्रांनो पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही एक नोकरीची खूप मोठी संधी आहे आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि या भरती बाबतची माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अर्ज करत असताना उमेदवारांनी कुठलीही माहिती अपूर्ण भरायची नाहीये याची दक्षता घेणे खूप महत्त्वाचे आहे.

मित्रांनो अर्ज अपूर्ण असल्यास उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची पण नोंद घ्या. तसेच खोटे किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज या ठिकाणी शिकायला जाणार नाहीत उमेदवार ने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे खूप महत्त्वाचे आहे.

MCGM Bharti 2024 : तसेच सर्व गोष्टी उमेदवारांना निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, वया भरतीसाठी म्हणजेच मानव संसाधन समन्वय या पदासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे भरती संबंधीची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे तरी सर्व उमेदवारांनी एकदा संपूर्ण सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. फक्त उमेदवारांनी एक लक्षात ठेवा अर्ज करत असताना अपूर्ण माहिती राहणार नाही याची काळजी घ्या. ची आवश्यक कागदपत्रे आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहेत ती आवश्यक कागदपत्रे जोडणे महत्त्वाचे आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे मित्रांनो लगेच अर्ज करा. BMC MCGM Recruitment 2024 ! MCGM Bharti 2024

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना खाजगी व सरकारी नोकरी मिळवण्यात मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अभ्यास मिळवा धन्यवाद..!

पदाचे नाव पदसंख्या

पदाचे नाव : मानव संसाधन समन्वय

पद संख्या : 38 पदे

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

निवड प्रक्रिया : मुलाखती

Educational Qualification for MCGM Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : मानव संसाधन समन्वय

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने पहिल्याच प्रयत्नात 45% गुणांसह शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी.

किंवा उमेदवाराने पहिल्याच प्रयत्नात 45% गुणांचं अभियांत्रिकी क्षेत्रातील कोणत्याही शाखेची पदवी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी. BMC MCGM Recruitment 2024

उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी शंभर गुणाचे विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Important Documents for BMC MCGM Recruitment 2024

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

अधिक माहिती : BMC MCGM Recruitment 2024 ! MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024

अर्ज पद्धती : चुकू उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धतीमध्ये शेवटची तारीख अर्ज शुल्क आणि भरती तपशील सूचना याचे सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे उमेदवारांनी आवश्यक. कागदपत्रासह आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार भरू शकतात.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तू निष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

पात्रता : या भरतीची पात्रता निकष अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

पदाचे नाव :मानव संसाधन समन्वय

नोकरीचे ठिकाण : मुंबई

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 ! 10वी 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – Bel Recruitment 2024 ! बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) मुंबई अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी’ अभियंता’ पदाकरिता ऑनलाईन अर्ज सुरू!! 

Application Fees for MCGM Bharti 2024

  • अर्ज शुल्क :
    -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
    (GEN/OBC) – रुपये 1000/-
    -मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : (SC/ST) – रू. 900/-
BMC Recruitment 2024 Mumbai Maharashtra Last Date

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024 आहे.

How to Apply for BMC MCGM Recruitment 2024
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज भरत असताना उमेदवारांनी सर्व आपली माहिती बरोबर भरली आहे का ते उमेदवारांनी तपासणी आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल, दुरुस्ती, करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • मित्रांनो जी तारीख दिली आहे त्या तारखेच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे.
  • मित्रांनो जी लिंक दिलेली आहे खाली त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकतात.
  • तसेच अधिक माहिती पाहिजे असल्यास दिलेले पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

Join My WhatsApp group

नमस्कार मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी अशाच नवीन भरतीच्या अपडेट साठी तसेच सरकारी नोकरी, बँक नोकरी, सरकारी योजना, दहावी, आणि बारावी, वर भरती असणारी सर्व भरती विषयी मराठी मध्ये माहितीसाठी तुम्ही ही एक दिलेली अधिसूचना पाहू शकता. अशाच सर्व नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.Com ला भेट द्या

Leave a Comment