PCMC Teacher Recruitment 2024 ! सहाय्यक शिक्षक, व पदवीधर शिक्षक, एकूण रिक्त जागा 327 ! असा करा अर्ज

PCMC Teacher Recruitment 2024 ! सहाय्यक शिक्षक, व पदवीधर शिक्षक, एकूण रिक्त जागा 327 ! असा करा अर्ज

PCMC Teacher Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये नवीन एका भरती बाबतची माहिती देणार आहोत. तरी सर्व उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यात मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 327 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

PCMC Teacher Recruitment 2024 in Marathi

या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो ही भरती सहाय्यक शिक्षक, व पदवीधर शिक्षक या पदांची भरती केली जाणार आहे. तसेच शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. तरी जे उमेदवार पदवीधर किंवा या भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील अशा उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी चांगली संधी आलेली आहे तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर करावेत.

Link – Apply Online

PCMC Teacher Recruitment 2024 : तसेच जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक या ठिकाणी नवीन संधी मिळणार आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी काळजी घ्या. मित्रांनो अर्ज अपूर्ण असले तर हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना आवश्यक ती महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्या. मित्रांनो या भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहेत जर तारखेनंतर अर्ज केले असतील तर ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

PCMC Teacher Recruitment 2024 Notification

PCMC Teacher Recruitment 2024 : उमेदवारांची निवड प्रक्रिया, तसेच शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशिलावर माहिती दिली जाते. मित्रांनो ही भरती ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे. यासंबंधीचे सर्व तपशील जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. सर्व उमेदवारांनी ही भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणतीही आपल्या अर्जामध्ये अपूर्ण माहिती आहे का हे एकदा सविस्तरपणे चेक करून घ्यायचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक. करण्याची तारीख 01 ते 16 एप्रिल 2024 वेळ : सकाळी (10: 00 AM ते 5:00 PM)

PCMC Teacher Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक

पदसंख्या : 327 पदे

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

निवड प्रक्रिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : PCMC Teacher Recruitment 2024

पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक
पदसंख्या : 189 पदे

पदाचे नाव : पदवीधर शिक्षक
पदसंख्या : 138 पदे

Important Documents for PCMC Teacher Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी
Educational Qualification for PCMC Teacher Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता : HSC + D.ED

पदाचे नाव : पदवीधर शिक्षक
शैक्षणिक पात्रता : HSC + D.ED, B.sc

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
जुने, (ड) प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगर पालिका, प्राथमिक शाळा.

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड

PCMC Teacher Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – RRB Technician Recruitment 2024 ! RRB Technician Bharti 2024;

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पात्र उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! असा करा अर्ज

How to apply for PCMC Teacher Bharti 2024

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी दक्षता घ्या.
  • उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे आणि तपशील जोडणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का ते सविस्तरपणे एकदा चेक करून घेणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

PCMC Teacher Recruitment 2024

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

Join My WhatsApp Group 

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व आणि मित्रांसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता, तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता, सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी Mahajob18.com ला भेट द्या. धन्यवाद..!

Leave a Comment