Rail Coach Factory Recruitment 2024 ! दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; लगेच अर्ज करा

Rail Coach Factory Recruitment 2024 ! दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; लगेच अर्ज करा

Rail Coach Factory Recruitment 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये अशाच एका नवीन भरती बाबतची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो रेल कोच फॅक्टरी मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 550 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये वेल्डर, फिटर, पेंटर, मशिनिस्ट, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक, अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Rail Coach Factory Recruitment 2024 In Marathi

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवार चांगल्या पगाराची व सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक या ठिकाणी खूप मोठी चांगली संधी मिळालेली आहे. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल आणि जे पदवीधर आहेत. तर या भरतीसाठी लगेच अर्ज करा. मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना आणि या जाहिरातीमध्ये दिलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.

Link – Apply Online

तसेच अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहितीप्रमाणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Rail Coach Factory Recruitment 2024 Notification

Rail Coach Factory Recruitment 2024  : उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण या तपशीलवार माहिती दिली आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. तसेच योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.

Rail Coach Factory Recruitment 2024

पदांची नावे व पदसंख्या

पदसंख्या : 550 पदे

पदाचे नाव : वेल्डर, फिटर, पेंटर, मशिनिस्ट, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक,

Rail Coach Factory Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष खुला प्रवर्ग 03 वर्ष सूट , मागास प्रवर्ग 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

निवड प्रक्रिया : मुलाखती

Rail Coach Factory Recruitment 2024

Rail Coach Factory Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2024

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नाव :

1) वेल्डर : 230 पदे

2) फिटर : 200 पदे

3) पेंटर : 20 पदे

4) मशिनीष्ट : 05 पदे

5) कारपेंटर : 05 पदे

6) इलेक्ट्रिशियन : 75 पदे

7) एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक : 15 पदे

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – MSRTC Satara Recruitment 2024 ! MSRTC Satara Bharti 2024 ; असा करा अर्ज

Educational Qualification for Rail Coach Factory Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव :

1) वेल्डर : दहावी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे. ITI/ITI (वेल्डर)

2) फिटर : दहावी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे. (ITI फिटर)

3) पेंटर : दहावी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.(ITI पेंटर)

4) मशिनीष्ट : दहावी उत्तीर्ण (50% टक्के गुणांसह) असणे आवश्यक आहे. (ITI माशिनिस्ट)

5) कारपेंटर : दहावी उत्तीर्ण (50% टक्के गुणांसह) असणे आवश्यक आहे. (ITI कारपेंटर)

6) इलेक्ट्रिशियन : (दहावी उत्तीर्ण 50% टक्के गुणांसह) असणे आवश्यक आहे. (ITI इलेक्ट्रिशियन)

7) एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक : (दहावी उत्तीर्ण 50% टक्के गुणांसह) असणे आवश्यक आहे. ( ITI एसी आणि रेफ्रिजरेटर मेकॅनिक)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क : Application Fees for Rail Coach Factory Recruitment 2024

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रुपये 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/Female) – फी नाही
How to Apply for Rail Coach Factory Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांनी तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा सरकारी यांनी खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती देतात तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आम्ही खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या. धन्यवाद..!

Leave a Comment