MSRTC Satara Recruitment 2024 ! MSRTC Satara Bharti 2024 ; असा करा अर्ज

MSRTC Satara Recruitment 2024 ! MSRTC Satara Bharti 2024 ; असा करा अर्ज

MSRTC Satara Recruitment 2024 ; नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये नवीन एका अशाच भरती संबंधीची माहिती देणार आहोत. तरी सर्व पात्र उमेदवारांनी जाहिरात पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत पदवी असलेल्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

MSRTC Satara Recruitment 2024 in marathi

या भरतीसाठी महिला व पुरुष हे दोन्ही उमेदवार पात्र असणार आहेत. मित्रांनो हे अर्ज करत असताना उमेदवारांना कोणतीही फी या ठिकाणी भरायची गरज नाही. या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकतात. मित्रांनो याच भरती बाबतची सविस्तर माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत. तरी सर्व उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Link – Apply Online

MSRTC Satara Recruitment 2024 ! MSRTC Satara Bharti 2024

 पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

Educational Qualification For MSRTC SATARA Recruitment 2024

1) समुपदेशक (COUNSELLOR) एकूण 03 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य या विषयांची पदवीत्तर पदवी M.S.W. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवीच (M.A.Phychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका Advance Diploma in psychology. MSRTC Satara Recruitment 2024 

अनुभव : समुपदेशन क्षेत्रातील शासकीय/ निमशासकीय/ मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान दोन वर्षाचा अनुभव.

इतर अटी व शर्ती : महामंडळाच्या सातारा विभागांमध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकाची मानतत्त्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन रुपये 4000/- देण्यात येईल. प्रथम एक वर्षासाठी सदर पदी मानतत्त्वावर नेमणूक देण्यात येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरवण्यात येईल.

कर्तव्य : महामंडळातील विशेषता चालक क्रमांक चार यामध्ये समुपदूषणाद्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून आणि अडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे. तसेच आगारास महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे.

नेमणुकीचा कालावधी : सदर नेमणूक निव्वळ मानतत्त्वावर असून नेमणुकीच्या कालावधी एक वर्ष राहील. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नोंदणीच्या कालावधी संबंधित विभागामार्फत वाढवण्यात येईल. सदर नियुक्ती मानतत्त्वावर असल्याने महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशकात नसतील. तसेच सक्षम अधिकारी नियुक्ती अधिकारी यांना विशेष परिस्थिती समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. MSRTC Satara Recruitment 2024 

अर्ज करण्याची पद्धत : वरील अर्थ प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुल स्क्वेअर पेपर वर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो स्वतःच्या सहीसह त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला. सर्व शैक्षणिक आरती बाबत प्रमाणपत्र व गुणपत्रक व अनुभवाचा दाखला. (प्रमाणेच सत्यप्रतीसह जोडावा.) सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय यांच्याकडे दिनांक 18/03/2024 पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचेल या बेताने पाठवावा. MSRTC Satara Recruitment 2024 

UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 ! 1930 पदांसाठी भरती ; असा करा अर्ज

पत्ता : विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, म .रा. मा. प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय , बस स्थानकाजवळ सेवन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. 415001

 

  • पदाचे नाव : समुपदेशक
  • पदसंख्या : 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(जाहिरात वाचणे आवश्यक)
  • नोकरीचे ठिकाण : सातारा
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यालय, म.रा.मा.प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेवन बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५००९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट : https://msrtc.maharashtra.gov.in/

हे पण वाचा खूप महत्त्वाचे

RRB Technician Recruitment 2024 ! RRB Technician Bharti 2024;

MSRTC Satara Vacancy 2024

पदाचे नाव: समुपदेशक
पदसंख्या : 03

Salary Details for MSRTC Satara Notification 2024

पदाचे नाव : समुउपदेशक
वेतनमान : 4,000/-

How to App;y Online MSRTC Satara Vacancy 2024
  • या भरती पदाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • सर्व उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

MSRTC Bharti 2024 Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. MSRTC Satara Recruitment 2024 
  • अधिक माहितीकरता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक.

*मित्रांनो अशाच भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसाठी शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्याचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज Mahajob18.com ला भेट द्या धन्यवाद..

Important Links for msrtc satara bharti 2024

PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment