10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! Indian Army Agniveer Bharti 2024
Indian Army Agniveer Bharti 2024 – नमस्कार मित्रांनो या जाहिरातीमध्ये आपण आज अग्नीवीर भरती कधी होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या इंडियन आर्मी भरती 2024 ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. भारतीय सैन्यात भरतीसाठी आर्मी अग्निपथ स्कीम 2024 ची अधिसूचना लवकरच जारी केली जाण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती मित्रांनो खाली दिल्याप्रमाणे आहे.
मित्रांनो 8 फेब्रुवारी 2024 रोजी ही माहिती जारी केली गेलेली आहे .पात्र उमेदवारांनी 21 मार्च 2024 पर्यंत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक.
Indian Army Agniveer Bharti 2024 In Marathi
Indian Army Agniveer Bharti 2024 – मित्रांनो भारतीय सेनेमध्ये अग्निवीर पदांची भरती या भरती करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत खूप महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये अग्नीवीर पदांची भरती निघाली आहे मित्रांनो. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे. या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता ,तसेच वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, कोणते असेल उमेदवारांची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाईल, याबाबतचे आज आपण या लेखात सविस्तर माहिती बघणार आहोत.
Indian Army Agniveer Notification :- मित्रांनो 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात अंदाजे 25,000 पंचवीस हजार पदांची भरती केली जाण्याची शक्यता आहे .ही पदे अग्निवीर, लिपिक, अग्निवीर जनरल ड्युटी, आणि अग्निवीर ट्रेडसमन यासारख्या विविध शाखांमध्ये उपलब्ध असतील या पदांसाठी उमेदवारांची निवड विविध पात्रता निकषांच्या आधारे केली जाणार आहे.
मित्रांनो ज्या उमेदवारांनी निवड त्यांची पात्रता प्रमाणेच केली आहे. त्यांची निवड केली जाईल त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन रिटर्न परीक्षा ,समाविष्ट असेल यानंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया ही शारीरिक, चाचणी वैद्यकीय चाचणी, कागदपत्रे पडताळणी, आणि गुणवत्ता यादीच्या, आधारे केली जाईल.
पदांचे नाव व पदसंख्या :- Indian Army Agniveer Notification 2024
1. अग्निवीर जनरल ड्युटी
2. अग्नी वीर टेक्निकल
3. अग्नी विर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
4. अग्निवीर
5. अग्निवीर ट्रेड्समन
*मित्रांनो सध्या पदसंख्या दिलेल्या नाहीयेत.
शैक्षणिक पात्रता :
Educational Qualification For Indian Army Agniveer Bharti 2024
1. अग्निवीर जनरल ड्युटी :- किमान 45 टक्के टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि उमेदवार प्रत्येक विषयात 40 किंवा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
2. अग्नि विर लिपिक आणि स्टोअर कीपर तांत्रिक :-
बारावी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. अग्निवीर ट्रेडसमन :-
दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4. महिला मिलिटरी पोलीस –
बारावी वर्गात किमान 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
*वयोमर्यादा :- Age Limit For Indian Army Agniveer Bharti 2024
उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान असणे आवश्यक.
*नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
*परीक्षा शुल्क :- रुपये 250/-
*अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन
*परीक्षा :– 22 एप्रिल 2024 पासून पुढे असेल.
*अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- 21 मार्च 2024
शारीरिक पात्रता :- Physical Test For Indian Army Agniveer Bharti 2024
-पदाचे नाव :-
*अग्निवीर जनरल ड्युटी :- उंची – 168 सेमी
*अग्निवीर टेक्निकल :- 167 सेमी
*अग्निवीर लिपिक/ स्टोअर किपर टेक्निकल : 162 सेमी
*अग्निवीर ट्रेडर्समन :- 168 सेमी
*मित्रांनो उमेदवारांची छाती 77 सेमी आणि छाती फुगून 82 सेमी असणे आवश्यक.
Selection Process For Indian Army Agniveer Bharti 2024
उमेदवारांची निवड प्रक्रिया –
*लेखी परीक्षा
*शारीरिक चाचणी
*कागदपत्रांची पडताळणी
*मेडिकल टेस्ट
*अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
Important Documents For Indian Army Agniveer Notification 2024
-पासपोर्ट साईज फोटो (बॅकग्राऊंड पांढरे)
-सईचा नमुना (काळा साई चा पेन वापरावा)
-ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर.
-जातीचा दाखला (असेल तर)
-पॅन कार्ड आणि आधार कार्ड
-डोमासाईल
-नॉन क्रिमीलेअर
-दहावी बारावी प्रमाणपत्र
-ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र (असेल तर)
-अपंग प्रमाणपत्र (अपंग असाल तर)
-खेळाडू प्रमाणपत्र (असेल तर)
-नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
*उमेदवारांनी अर्ज कशा पद्धतीने करावा.
How To Apply For Indian Army Agniveer Bharti 2024
*उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात.
- अधिकृत वेबसाईटवर जा htttps://joinindianarmy.nic.in/ येथे भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Agnipath विभागात प्रवेश करा : मुख्यपृष्ठावर शीर्षरयकातील अग्निपथ पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- Registration : उमेदवार जर new user असल्यास Registration वर क्लिक करा उमेदवाराने त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करू शकतात दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचा आणि कंटिन्यू वर क्लिक करा.
- OTP ओटीपी प्राप्त करा :- नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर एक ओटीपी पाठवला जाईल.
- नोंदणी पूर्ण करा :- ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- अर्ज भरा :- अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा.
- आवश्यक कागदपत्रे जोडा :- दिलेल्या निर्देशनानुसार आवश्यक कागदपत्रे संलग्न करा त्यात पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी समाविष्ट आहे.
- पेमेंट :- प्रदान केलेली ऑनलाइन पेमेंट पद्धत वापरून अर्ज फी भरा.
- अर्ज डाऊनलोड करा :- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रत डाऊनलोड करा आणि आपल्याकडे ठेवून द्या.
- Indian Army Agniveer Bharti 2024, Indian Army Agniveer Notification 2024
- *अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी काय काळजी घ्यावी.
- फॉर्म भरण्याची उमेदवारांनी स्वतः जाहिरात चेक करून घ्यायची आहे
- फॉर्म भरणे आधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल माहिती घ्या.
- स्वतःबद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
Conclusion
मित्रांनो भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची सविस्तर माहिती एकदा नक्की वाचा त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा फॉर्म मध्ये भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या त्यानंतर फॉर्म सबमिट करा एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडिट करता येत नाही मित्रांनो त्याच्यामुळे सविस्तर माहिती एकदा चेक करून घ्या तरी ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या mahajob18.com वेबसाईटला भेट देत जा.
FAQ
अग्निपथ योजना साठी कोण पात्र आहे?
ज्याचे वय 17 ते 21 वर्षे आहे असे उमेदवार अग्निपथ भरतीसाठी पात्र आहेत.
Indian Army Agniveer Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?
Indian Army Agniveer Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
Indian Army Agniveer Bharti 2024 Age Limit काय आहे.
Indian Army Agniveer Bharti 2024 Age Limit जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.
Indian Army Agniveer Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे?
Indian Army Agniveer Bharti 2024 फॉर्म भरण्यासाठी परीक्षा शुल्क रुपये 250/- आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
Join My WhatsApp group येथे क्लिक करा
IDBI Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांना मोठी संधी ! IDBI बँकेत तब्बल 500 जागांसाठी भरती