Indian Army NCC Recruitment 2024: इंडियन आर्मी एनसीसी रिक्वायरमेंट 2024

Indian Army NCC Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य दलात भरती निघालेली आहे एनसीसी अंतर्गत. या भरतीसाठी आता तुम्ही पण अर्ज करू शकता भारतीय सैन्याने इंडियन आर्मी एनसीसी रिक्वायरमेंट 2024 विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

Indian Army Recruitment 2024 :

इंडियन आर्मी तयारी करणार आहेत अशा उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे एनसीसी साठी भरती जाहीर करण्यात आलेले आहे एकूण 55 पदासाठी भरती घेण्यात येणार आहे तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एनसीसी पात्रता असणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची एक चांगली संधी मिळालेली आहे अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून वाचून घ्या. mahajob18.com इंडियन आर्मी भरती 2024, NCC भरती 2024.

 Indian Army NCC Recruitment 2024 :

भारतीय सैन्य दलात NCC स्पेशल एन्ट्री स्कीम ऑक्टोबर 2024 साठी भरती निघालेली आहे. या Indian Army NCC Recruitment 2024 : भरती अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना पदांसाठी 55 रिक्त जागा उपलब्ध आहेत या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे तुम्ही या पदासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेच्या आत आपल्याला अर्ज सबमिट करावा लागेल.

*संस्था – भारतीय सैन्य अंतर्गत 56 एनसीसी विशेष प्रवेश योजना
*भरली जाणारी पदे -56 एनसीसी विशेष योजना
* पदसंख्या – 55 पदे
*अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाइन
* अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2024
*आवश्यक शैक्षणिक पात्रता – ( Indian Army NCC Recruitment 2024)

1. एन सी सी प्रमाणपत्र असल्यास : 50% मार्क सहित पदवीधर /दोन वर्ष एनसीसी मधील सेवा किंवा एनसीसी उमेदवाराकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
२. युद्धात मृत्यू झालेल्या जवानांची मुळे : 50 टक्के मार्क सहित पदवीधर असणे आवश्यक

* वय मर्यादा : 19 ते 25 वर्षा पर्यंत (जन्म 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2005 च्या कालावधीत असणे आवश्यक)

*नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

*Fee – कोणतीही फीस नाही
*अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑनलाइन
*अर्ज करण्याची मुदत – 06 फेब्रुवारी 2024

Indian Army Recruitment 2024 सूचना :

अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी दिलेले जाहिरात किंवा अधिकृत पीडीएफ सविस्तर वाचून घ्यावी दिलेल्या मुदतीच्या अगोदर सर्व उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

मिळणारे वेतन – (Indian Army salary Details)

1) Lieutenant – Leval 10
Pay – 56,100 – 1,77,500

2) Captain – Leval 10B
Pay – 61,300 -1,93,900

3) Major Leval 11
Pay – 69,400 – 2,07,200

4) Lieutenant Colonel Leval 12A
Pay – 1,21,200 – 2,12,400

5) Colonel Leval 13
Pay 1,30,600 – 2,15,900

6) Brigadier Leval 13A
Pay – 1,39,600 – 2,18,200

7) Major General Leval 14
Pay – 1,44,200 – 2,18,200

8) Lieutenant General HAG Scale Leval 15
Pay – 1,82,200 – 2,24,100

9) Lieutenant Gen HAG+Scale Leval 16
Pay – 2,05,400 – 2,24,400

10) VCOAS/Army Commander/Lieutenant Genral (NFSG) Leval 17
Pay – 2,25,000/-(fixed)

11) COAPS Leval 18
Pay – 2,50,000/-(fixed)

1.एनसीसी स्पेशल एन्ट्री पुरुष -50 जागा

 2. एनसीसी स्पेशल एन्ट्री महिला -05 जागा

* काही महत्त्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत.

1. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF
2. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा -Apply
3. अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment