Indian Bank Recruitment 2024 ! इंडियन बँक अंतर्गत 146 रिक्त जागांची भरती ; असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन बँक अंतर्गत विविध पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मित्रांनो या भरती विषयी आज आपण संपूर्ण सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये देणार आहोत. तरी सर्व उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
Indian Bank Recruitment 2024 : मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तसेच या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 140 रिक्त जागा असणार आहेत. मित्रांनो त्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये विशेषतज्ञ अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. तसेच मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
Indian Bank Recruitment 2024 In Marathi
मित्रांनो ही एक पात्र उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत. आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक नवीन संधी या ठिकाणी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक. तसेच मित्रांनो उमेदवारांनी अर्ज भरताना कोणतीही माहिती आपल्या अर्जामध्ये अपूर्ण नसावी याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Indian Bank Recruitment 2024 : जर मित्रांनो अर्जामध्ये अपूर्ण माहिती असेल तर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करत असताना महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. तसेच या जाहिरातीमध्ये जी तारीख दिली आहे त्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत जर उमेदवारांनी तारखेच्या नंतर अर्ज भरले असतील तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने दक्षता घ्यावी. तसेच उमेदवाराने शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया, तसेच शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. व या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2024 आहे.
Indian Bank Recruitment 2024
पोस्ट संबंधित माहिती
पदसंख्या : 146 पदे
पदाचे नाव : विशेषतज्ञ अधिकारी
वयोमर्यादा : 40 वर्ष
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात PDF वाचावी)
निवड प्रक्रिया : मुलाखती
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव : विशेषतज्ञ अधिकारी
पद संख्या : 146
Education Qualification for Indian bank Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव : विशेषतज्ञ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBA/CA/ICWA/GRADUATE/B.E/ B.Tech/LLB पदवी असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज शुल्क : BOC/GEN – रुपये 1000/ – SC/ ST – रुपये. 175/-
Indian Bank Recruitment 2024 In Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 एप्रिल 2024 आहे.
कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या मित्र व नातेवाईक यांना शेअर करा व सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भारतीय विषय अधिक माहिती करिता, तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता. सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये दररोज मिळवण्यासाठी Mahajob18.com ला भेट द्या. Indian Bank Recruitment 2024
Indian Bank Notification 2024 : Exam विषयी माहिती
-मित्रांनो इंडियन बँक अंतर्गत भरल्या जाणाऱ्या त्यांच्या भरतीसाठी निवड ही लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. मित्रांनो उमेदवारांनी या लेखी परीक्षेत त्यांना 100 गुणांचे 100 प्रश्न दिले जातील. तसेच उमेदवार नाही प्रश्न सोडवण्यासाठी 105 नेते दिले जातील. असेच परीक्षेमधील निकालानुसार उमेदवारांची निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया पार पडेल.
How to Apply for Indian Bank Recruitment 2024
अर्ज कसा करायचा?
- इंडियन बँकेचे अधिकृत Indian bank.in वेबसाईटला उमेदवारांनी भेट द्या.
- तसेच त्यानंतर विशेषतज्ञ ऑफिसर यांच्या पद भरतीच्या लिंक वर जाऊन क्लिक करा
- यानंतर उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा
- तसेच त्यानंतर अर्जासाठी उमेदवारांनी आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
- उमेदवारांनी सर्व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांचे एक प्रत आणि स्वतःकडे ठेवावी
Important documents for Indian Bank requirement 2024
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा असणे आवश्यक
- पासपोर्ट साईज फोटो व सही
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड