SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 ! 10वी 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..

SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 ! 10वी 12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज..

SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ssc selection post phase 12 recruitment 2024

SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 : विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 2049 रिक्त जागा असून त्या भरतीसाठी पदानुसार पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता तसेच संबंधित विषयातील पदवी असणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी या भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

SSC Selection Post Phase 12 Recruitment in Marathi

मित्रांनो या भरतीमध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, हिंदी टंकलेखन, प्रयोगशाळा परिचर, उपरेंजर ग्रंथपाल, स्टोअर लिपिक, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, विभाग ग्रेड 2, कनिष्ठ अनुवादक, कनिष्ठ लेखापाल, स्टोअर कीपर, लोअर डिव्हिजन लिपिक, फार्मासिस्ट, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, सिविल मोटर ड्रायव्हर ग्रेड, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर,कन्फेक्षणर कम कुक, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 : अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती एकदा सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे. एक गोष्ट उमेदवारांनी लक्षात ठेवा चुकीची माहिती दिलेली नसावी उमेदवारांनी अर्जामध्ये. जर चुकीची माहिती आढळून आल्यास त्या उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत ते कॅन्सल केले जातील याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे.दिलेली तारीख संपून गेल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच सर्व उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच सर्व उमेदवारांनी योग्य ती माहिती भरणे आवश्यक. उमेदवारांनी अर्ज करताना अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ ची लिंक त्यावर क्लिक करून जाहिरात वाचावी. तसेच उमेदवारांना निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे स्थान, व भरतीसाठी अर्ज कसा करायचा. याबद्दलची सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिली आहे.

SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 : या भरतीचे तपशील जाहिरातीमध्ये दिलेले आहेत त्यासाठी सर्व उमेदवारांनी जाहिरात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तरपणे वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो या भरतीची निवड प्रक्रिया ही संगणक आधारित चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

SSC Selection post phase 12 Recruitment

पदाचे नाव व पदसंख्या :

SSS Selection Post Phase 12 Notification

पदांचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उपरेंजर ग्रंथपाल, स्टोअर लिपिक, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, विभाग ग्रेड (2) अँड (3), कनिष्ठ अनुवादक, कनिष्ठ लेखपाल, स्टोअर कीपर, लोअर डिव्हिजन लिपिक, फार्मासिस्ट, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, सिविल मोटर ड्रायव्हर ग्रेड, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर, कन्फेक्शनर कम कूक, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर.

Age Limit for SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024 

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षा पर्यंत

-खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट
-मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 05 वर्षे सुरू

एकूण पदसंख्या : 2049

SSC Selection post phase 12 Recruitment Salary

या या पदभरतीचे वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे. वेगवेगळ्या लेवल नुसार वेतन देण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत PDF वाचा.

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

1.10वी पास
2.12वी पास
3.पदवीधर पदवी
4.समतुल्य
5.सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात वाचा.

-नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

-फी : Fee

1.जनरल /ओबीसी : 100/-रुपये
2.एससी /एसटी /पीडब्ल्यूडी/ EXSM/ महिला : कोणतीही फी नाही

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

SSC Selection Post Phase 12 Recruitment Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024

निवड प्रक्रिया : मुलाखती/ चाचणी

हे पण वाचा महत्त्वाचे – Central Bank of India Apprentice Recruitment 2024 ! सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांची मोठी भरती. लगेच अर्ज करा

Educational Qualification for SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी उमेदवारांनी दिलेली मूळ PDF जाहिरात वाचणे आवश्यक.

-शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बोर्डा मधून दहावी/ किंवा बारावी/ व पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/ किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाची कागदपत्रे : SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • शैक्षणिक आहारता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पदवीचे प्रमाणपत्र
  • उमेदवारांची सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला
  • अधिक माहिती :
  • अर्ज पद्धती : सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करणे आवश्यक. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क व भरती तपशील सूचना यांची सर्व माहिती अधिसूचनेत आपण दिलेली आहे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे .परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा इतर माध्यमातून उमेदवार भरू शकतात. SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024

पात्रता : या भरतीचे पात्रता ज्या त्या दिलेल्या पदावर अवलंबून असतात शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तू निष्ठा प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाते.

How to online apply for SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024
  • अर्ज कसा करावा?
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणी आवश्यक आहे.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणणे तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा. SSC Selection Post Phase 12 Recruitment 2024
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.

महत्त्वाच्या Links :-

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये दररोज मिळवण्यासाठी आमच्या mahajob18.com या साईटला भेट द्या.

विद्यार्थी मित्रांनो जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा धन्यवाद..!

Leave a Comment