India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी एवढा पगार ! लगेच अर्ज करा

India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी एवढा पगार ! लगेच अर्ज करा

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या जाहिरातीमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये निघालेल्या विविध पदांसाठी अर्ज मागवली जात आहेत, तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती सविस्तरपणे वाचणे महत्त्वाचे आहे. India Post Payment Bank Bharti 2024, मित्रांनो या भरती विषयी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

India Post Payment Bank Bharti 2024 In Marathi

India Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे. मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एकूण रिक्त जागा या ठिकाणी 47 भरल्या जाणार आहेत. मित्रांनो ज्या उमेदवारांचे ग्रॅज्युएशन (Graduation) पूर्ण झालेले आहे. असे सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज आपले सादर करायचे आहेत.

Link – Apply Online

India Post Payment Bank Bharti 2024 : मित्रांनो या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये फक्त एका पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्या पदाचे नाव एक्झिक्युटिव्ह (Executive) आहे. मित्रांनो या एकाच पदासाठी या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो या ठिकाणी ज्या उमेदवारांनी आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले आहे, अशाच उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये मित्रांनो सर्वाधिक प्राधान्य हे एमबीए सेल्स मार्केटिंग, MBA (Sales ,Marketing) चे शिक्षण ज्या उमेदवारांनी घेतले आहे.

Indian Post Payment Bank Bharti 2024 Notification

त्या उमेदवारांना या ठिकाणी पहिले प्राधान्य देण्यात येईल. मित्रांनो तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी India Post Payment Bank Bharti 2024, साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. मित्रांनो त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 एप्रिल 2024 असणार आहे. मित्रांनो 15 मार्च पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्यायचे आहेत.

India Post Payment Bank Bharti 2024 : मित्रांनो सुरुवातीला ज्या उमेदवारांची निवड इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये केली जाईल अशा उमेदवारांना त्या ठिकाणी किमान एका वर्षासाठी नोकरीवर ठेवले जाईल. जर उमेदवारांचा परफॉर्मन्स (Performance) चांगला असेल, तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन (03) वर्षासाठी उमेदवाराला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्यूटिव्ह पदावर ठेवले जाणार आहे.

India Post Payment Bank Bharti 2024 Highlights

इंडिया पोस्ट पेमेंट बँक : पदाचे नाव व इतर माहिती

  • भरतीचे नाव : India Post Payment Bank Bharti 2024
  • पदाचे नाव : एक्झिक्यूटिव्ह (Executive)
  • नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत
  • वेतन श्रेणी : 30,000/- रुपये प्रति महिना वेतन
  • वयाची अट : 21 ते 35 वर्ष
  • परीक्षा फीस : 750/- रुपये (मागासवर्गीय उमेदवारांनी 150/- रुपये फीस भरायची आहे.)
India Post Payment Bank Bharti 2024 Educational Qualification

(Executive) एक्झिक्यूटिव्ह, या पदासाठी मित्रांनो उमेदवारांचे शिक्षण हे किमान Graduation पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

तसेच मित्रांनो पोस्ट पेमेंट बँक भरती साठी Graduation बरोबर, जर उमेदवाराने MBA (Sales, Marketing) केलेले असले तर च्या उमेदवारांना या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह पद भरतीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

India Post Payment Bank Bharti 2024 Application Form Last Date

  • अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
  • अर्ज करण्यास सुरुवात होण्याची तारीख : 15 मार्च, 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल, 2024
IPPB Bharti 2024 Online Application Process
  • सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  • मित्रांनो IBPS द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. मित्रांनो आपण खाली इम्पॉर्टंट लिंक मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी लिंक दिलेली आहे सुरुवातीला उमेदवाराने तेथे जाऊन स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • मित्रांनो या ठिकाणी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती चा फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.
  • नंतर भरतीसाठी जी लागणारी फीस आहे ती उमेदवारांनी भरून घ्यायची आहे. (Open) प्रवर्गासाठी 750/- रू. फी आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 150/- रू. फी आहे. आपली फी उमेदवारांनी भरून घ्यायची आहे.
  • मित्रांनो फी भरल्यानंतर तुमचा अर्ज हा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडे सादर होईल, अशाप्रकारे उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकणार आहेत.
India Post Payment Bank Bharti 2024 Important Links

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत संकेतस्थळ : Click करा

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

India Post Payment Bank Bharti 2024, Selection Process

*मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट द्वारे होणार आहे. म्हणजे उमेदवाराला Graduation करताना पडलेले गुण किती आहेत. हे या ठिकाणी पाहिले जाणार आहे, त्यासोबतच कोणाचे MBA असेल, तर ते गुण पाहिले जाणार आहेत, त्यानंतर सर्वांची एकत्रित मेरिट लिस्ट या ठिकाणी बनवली जाणार आहे.

मित्रांनो मेरिट लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांचे नाव येईल, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे. त्याचबरोबर पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. व त्यानंतर ग्रुप डिस्कशन (Group Discussion) मध्ये मिळालेले मार्क देखील मेरिट लिस्ट साठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

 हे पण वाचा खूप महत्त्वाचे :

MahaVitaran Bharti 2024, महावितरण विद्युत वितरण अंतर्गत विविध 800 रिक्त पदांची भरती ! असा करा अर्ज

Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 ! 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; तब्बल एवढा पगार

India Post Payment Bank Bharti 2024

FAQ

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती साठी किती जागा रिक्त आहेत.?

एकूण रिक्त जागा या 47 आहेत, व त्या जागा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरल्या जाणार आहेत.

How to Apply for India Post Payment Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्याची सर्व सविस्तर माहिती आपण आपल्या या जाहिरातीमध्ये आपण दिलेली आहे.

India Post Payment Bank Bharti Online Apply Last Date 2024, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती?

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख ही 05 एप्रिल 2024 आहे. ते तारखे नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारली जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment