UPSC Recruitment 2024 : UPSC अंतर्गत 147 रिक्त पदे भरण्यास सुरुवात ! असा करा अर्ज

UPSC Recruitment 2024 : UPSC अंतर्गत 147 रिक्त पदे भरण्यास सुरुवात ! असा करा अर्ज

UPSC Recruitment 2024 : UPSC नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. मित्रांनो एकूण 147 रिक्त पदांची भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये आपण दिलेली आहे. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ही भरतीची जाहिरात सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचणे खूप आवश्यक आहे.

Link – Apply Online

UPSC Recruitment 2024 : UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा भरतीची तयारी करत आहेत त्यांना या ठिकाणी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, व शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार, वयोमर्यादा, आणि नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आपण या आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. भरती संबंधित तपशील जाहिरातीत दिलेले आहेत भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्र उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. UPSC अंतर्गत विविध जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्रांनी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

UPSC Recruitment 2024 In Marathi

मित्रांनो या UPSC भरती प्रक्रियेमध्ये “वैज्ञानिक – बी (यांत्रिक), मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक कार्यकारी अभियंता, विशेषज्ञ ग्रेड III, वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन), शास्त्रज्ञ – बी (सिविल), सहाय्यक संचालक (सुरक्षा)”अशा विविध रिक्त पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवार UPSC ची तयारी करत आहेत व ते सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. अशा उमेदवारांना या ठिकाणी एक खूप चांगली संधी मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो अर्जामध्ये खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

UPSC Recruitment 2024 Notification PDF

तसेच भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे. आणि दिलेल्या तारखेनंतर अर्ज प्राप्त झालेले असल्यास ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे महत्त्वाचे आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपले अर्ज कॅन्सल होणार नाहीत. त्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर तो अर्ज सविस्तरपणे एकदा चेक करून घ्यायचा आहे. नंतरच अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव : वैज्ञानिक – बी (यांत्रिक), विशेषज्ञ ग्रेड III, मानववंशशास्त्रज्ञ, वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन), शास्त्रज्ञ – बी (सिव्हिल), सहाय्यक संचालक (सुरक्षा), सहाय्यक कार्यकारी अभियंता

पदसंख्या : 147 पदे

वयोमर्यादा : Age Limit for UPSC Recruitment 2024

वैज्ञानिक – बी (यांत्रिक) – 40 वर्ष
विशेषज्ञ ग्रेड III, – 40 वर्ष
मानववंशशास्त्रज्ञ – 38 वर्ष
वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन), शास्त्रज्ञ – बी (सिविल), सहाय्यक संचालक (सुरक्षा), सहाय्यक कार्यकारी अभियंता – 35 वर्ष

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)

अर्ज पद्धती : ऑनलाइन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

1) वैज्ञानिक – बी (यांत्रिक) : 01 पदे

2) विशेषज्ञ ग्रेड III : 123 पदे

3) मानववंशशास्त्रज्ञ : 01 पदे

4) वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) : 03 पदे

5) शास्त्रज्ञ – बी (सिव्हिल) : 08 पदे

6) सहाय्यक संचालक (सुरक्षा) : 07 पदे

7) सहाय्यक कार्यकारी अभियंता : 04 पदे

Lek Ladki Yojana 2024 ! लेक लाडकी योजना 2024 ; मुलींना मिळणार 1लाख रुपये !असा करा अर्ज..

Educational Qualification for UPSC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :पदाचे नाव

1)वैज्ञानिक – बी (यांत्रिक)
पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून फिजिक्स मधून M.Sc किंवा B.E./B.Tech (मेकॅनिकल/ टेस्टिंग/ कली सेलिब्रेशन ऑफ इंजीनियरिंग मटेरियल/प्रॉडक्ट्स प्रिसिसन, मेटालुर्जी मधून अनुभव शासन मान्यता प्राप्त संस्थेतून.

2) विशेषज्ञ ग्रेड III
पात्रता : MBBS आणि M.CH / MD. आणि 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3) मानववंशशास्त्रज्ञ
पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून मानववंशशास्त्रज्ञ पदवीत्तर पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षेत भौतिक मानववंशशास्त्रज्ञ व जैविक मानववंशशास्त्रज्ञ पदवी. UPSC Recruitment 2024 

4) वैज्ञानिक – बी (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन)
पात्रता : असं मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इंजिनिअरिंग पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

5) शास्त्रज्ञ – बी (सिव्हिल)
पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिविल इंजिनिअरिंग पदवी आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

6) सहाय्यक संचालक (सुरक्षा)
पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर (मायनिंग/ इलेक्ट्रिकल/मायनिंग/सिव्हिल इंजिनिअरिंग/पेट्रोलियम टेक्नॉलॉजी/एग्रीकल्चर इंजीनियरिंग) आणि किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

7) सहाय्यक कार्यकारी अभियंता
पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर टेक्स्टाईल केमिस्ट्री/ मेकॅनिकल/ केमिकल/ इलेक्ट्रिकल/ इंडस्ट्रियल/ इन्स्ट्रुमेंटेशन /आर्किटेक्चर/ सिव्हिल इंजीनियरिंग/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Important Documents for UPSC Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
  • सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी

अधिक माहिती : UPSC Recruitment 2024

पात्रता : UPSC (Union Public Service Commission) केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांची पात्रता. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

अर्ज पद्धती : सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्यायची आहे व या भरतीचा अर्ज करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अर्ज भरती पद्धती व शेवटची तारीख आणि अर्ज शुल्क व या भरतीचे तपशील या सर्व सूचना आपण या जाहिरातीच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या आहेत. तरी सर्व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार भरू शकतात.

UPSC Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

निवड पद्धती : मुलाखती

अर्ज शुल्क : Application Fess for UPSC Recruitment 2024

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (OBC/GEN/EWS) – रू. 25/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – (SC/ST/Women) – फी नाही

Download PDF जाहिरात येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

How to Apply for UPSC Recruitment 2024

अर्ज कसा करायचा :

  • सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना जाहिरातीमध्ये दिलेल्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती आपण अर्जामध्ये भरली आहे का नाही हे तपासणी आवश्यक आहे. –  ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
  • जे करत असताना उमेदवारांनी सर्व माहिती अर्जामध्ये भरायची आहे अपूर्ण माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. UPSC Recruitment 2024 
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेत.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती आपण अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

नमस्कार मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा सरकारी यांनी खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती देतात तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आम्ही खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या. धन्यवाद..!

Leave a Comment