SECL Recruitment 2024 ; South Eastern Coalfields Limited एकूण 87 रिक्त पदे ! असा करा अर्ज

SECL Recruitment 2024 ; South Eastern Coalfields Limited एकूण 87 रिक्त पदे ! असा करा अर्ज

SECL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये South Eastern Coalfields Limited साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो SECL Recruitment 2024 याच भरती संबंधी संपूर्ण सविस्तरपणे आपण या जाहिरातीमध्ये माहिती पाहणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी ही माहिती कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

SECL Recruitment 2024 : South Eastern Coalfields Limited साउथ ईस्टर्न कोल्फिल्ड अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 87 पदे भरण्यात येणार आहेत. मित्रांनो ही पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी” विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांना SECL मध्ये या ठिकाणी खूप मोठी चांगली संधी मिळालेली आहे. सर्व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

SECL Recruitment 2024 In Marathi

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली सूचना व माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हे लक्षात घ्या अर्ज जर अपूर्ण असतील तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करत असताना सर्व जाहिरातीमध्ये दिलेली महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत. मित्रांनो (SECL) South Eastern Coalfields Limited या भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या आत अर्ज भरणे अनिवार्य आहे. तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. तसेच सर्व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Link – Apply Online

SECL Recruitment 2024 – तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व (SECL) South Eastern Coalfields Limited भरतीसाठी अर्ज कसा करायचा. याबद्दल सर्व माहिती आपण आपल्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो ही भरती ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे. सर्व महत्त्वाचे भरती संबंधीचे तपशील आपण या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत. सर्व उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

(SECL) South Eastern Coalfields Limited साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2024

SECL South Eastern Coalfields Limited Recruitment 2024

SECL Recruitment 2024 Notification PDF

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव : वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, (दंत), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी.

पदसंख्या : 87 पदे

वयोमर्यादा : 18 ते 42 वर्ष

SECL  Recruitment 2024 Last Date

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता : पदाच्या औषधे नुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचणे)

अर्ज पद्धती : ऑफलाइन

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

1. वैद्यकीय तज्ञ/ वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ : 58 पदे
2. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत) : 02 पदे
3. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी :27 पदे
   एकूण 87 पदे

Educational Qualification for South Eastern Coalfields Limited Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : SECL Recruitment 2024

1) वैद्यकीय तज्ञ – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBBS आणि PG पदवी/ DNB

2) वरिष्ठ वैद्यकीय तज्ञ – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBBS आणि PG
पदवी/DNB व 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून DBS 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

हे पण वाचा खूप महत्त्वाचे

PCMC Teacher Recruitment 2024 ! सहाय्यक शिक्षक, व पदवीधर शिक्षक, एकूण रिक्त जागा 327 ! असा करा अर्ज

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 ! 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

अर्ज सादर करण्याचा पत्ता :
Office of the Dy. General Manager (p) / HOD (EE) Executive Establishment
Department, South Eastern Coalfields Limited, Seepat Road, Bilaspur, Chhattisgarh, PIN – 495006

अर्ज शुल्क : फिस नाही Application Fees for SECL Recruitment 2024

How to Apply for SECL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

 • सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
 • साउथ ईस्टर्न कोलफिल्ड भरतीसाठी 12 मार्च 2024 पासून फॉर्म उपलब्ध होतील. तसेच 11 एप्रिल 2024 पर्यंत हे फॉर्म सबमिट केले जातील. SECL Recruitment 2024
 • यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपलिकेशन करायचे आहे. आणि हे ॲप्लिकेशन दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
 • आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
 • नमूद केलेल्या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर अर्ज आलेले स्वीकारले जाणार नाहीत.
 • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ वाचणे आवश्यक.

निवड पद्धत : मुलाखती

PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

Join My WhatsApp Group

कागदपत्र पडताळणी : यामध्ये उमेदवारांची पात्रता आणि कागदपत्र पडताळणी करण्यात येईल.

या भरती संबंधीचे अपडेट्स मिळवण्यासाठी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड च्या संकेतस्थळाला वेळोवेळी जाऊन भेट द्या.

*  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी: SECL Recruitment 2024

 • उमेदवारांनी स्वाक्षरी स्कॅन कॉपी (साईज जाहिरात देण्यात आली आहे )सोबत ठेवणे आवश्यक आहे.
 • स्वाक्षरी कॅपिटल लेटर्स (इंग्रजी मोठ्या लिपीमध्ये) असता कामा नये.
 • उमेदवारांनी वैद्य ओळखपत्र – आधार कार्ड/पॅन कार्ड/ इतर वैद्य ओळखपत्र सोबत बाळगावे
 • उमेदवाराकडून जोडण्यात आलेले डॉक्युमेंट्स ऑनलाइन पद्धतीने किंवा संगणकीकृत परीक्षा /मुलाखतीच्या वेळेस उमेदवार सोबत आणण्यास समर्थ असला पाहिजे.
 • उमेदवारांनी नोंदणी, अर्ज, पद पसंती क्रम, प्रवेश पत्र, यासंबंधी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवाव्या.

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व आणि मित्रांसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता, तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता, सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी Mahajob18.com ला भेट द्या. धन्यवाद..!

Leave a Comment