CBSE Recruitment 2024 ! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात पदवीधर उमेदवारांसाठी 118 जागावर नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

CBSE Recruitment 2024 ! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात पदवीधर उमेदवारांसाठी 118 जागावर नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

CBSE Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये नवीन एका भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती विषयी आपण सविस्तरपणे या जाहिरातीमध्ये माहिती देणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी ही माहिती सविस्तरपणे वाचणे आवश्यक आहे. धन्यवाद..

CBSE Recruitment 2024 : मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 118 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो अशा प्रकारे पदे असणार आहेत. सहाय्यक सचिव, (शैक्षणिक) सहाय्यक सचिव (प्रशासन), सहाय्यक सचिव (कौशल्य शिक्षण), लेखाधिकारी, सहाय्यक सचिव (प्रशिक्षण), कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखपाल, कनिष्ठ लेखापाल अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.

CBSE Recruitment 2024 in Marathi

जे उमेदवार या भरती करिता पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा. तसेच जे उमेदवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत. असे उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता, संबंधित अधिक माहितीसाठी कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जय उमेदवार नोकरीच्या शोधात असतील अशा उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत. अशा उमेदवारांना एक नवीन संधी मिळणार आहे.

Link – Apply Online

CBSE Recruitment 2024 : या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची काळजी सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे आवश्यक कागदपत्र तसेच जोडणे आवश्यक आहेत. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे. खोटे किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे आणि वाऱ्या राहील तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी तसेच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

मित्रांनो अर्ज करताना सर्व उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे खूप आवश्यक आहेत. तसेच योग्य ती माहिती भरणे देखील आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी कोणती अपूर्ण माहिती भरू नये याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली मूळ घरात वाचावी. तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आपण या तपशिलावर दिली आहे. या भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सविस्तर उमेदवार आणि वाचणे खूप आवश्यक आहे.

CBSE Recruitment 2024  : या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज सुरू होण्याची तारीख 12 मार्च 2024 आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
मित्रांनो तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दलची माहिती द्या. व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करत जा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यात मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा आणि दररोज नवीन असेच अपडेट्स मराठीमध्ये मिळवा धन्यवाद..

CBSE Recruitment 2024

Post Details for CBSE Recruitment 2024

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती

पदाचे नाव : सहाय्यक सचिव (शैक्षणिक), सहाय्यक सचिव (प्रशासन), सहाय्यक सचिव (कौशल्य शिक्षण), लेखाधिकारी, सहाय्यक सचिव (प्रशिक्षण), कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, लेखपाल, कनिष्ठ लेखपाल

CBSC Recruitment 2024 Eligibility Criteria

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात वाचणे आवश्यक)

पदसंख्या : 118 पदे

निवड प्रक्रिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव :

1) सहाय्यक सचिव (शैक्षणिक)
पदसंख्या : 16

2) सहाय्यक सचिव (प्रशासन)
पदसंख्या : 18

3) सहाय्यक सचिव (कौशल्य शिक्षण)
पदसंख्या : 08

4) लेखाधिकारी
पदसंख्या : 03

5) सहाय्यक सचिव (प्रशिक्षण)
पदसंख्या : 22

6) कनिष्ठ अभियंता
पदसंख्या : 17

7) कनिष्ठ अनुवाद अधिकारी
पदसंख्या : 07

8) लेखपाल
पदसंख्या : 07

9) कनिष्ठ लेखापाल
पदसंख्या : 20

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – SAIL Recruitment 2024 ! Sail Vacancy 2024, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; असा करा अर्ज

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 ! 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; तब्बल एवढा पगार

शैक्षणिक पात्रता :

Educational Qualification for CBSE Bharti 2024

  • शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी
  • B.E/ B.Tech पदवी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी.
  • मध्यवर्ती

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज भरायचा आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्ज शुल्क आणि भरतीचे तपशील सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार भरू शकतात. CBSE Recruitment 2024, CBSE Bharti 2024

पात्रता : या भरतीचे पात्रता आणि कसे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

Important documents for CBSE requirement 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • पासपोर्ट साईज फोटो व सही
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  • सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी
  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क : नंतर जाहीर करण्यात येईल

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2024

CBSE Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024

How to apply for CBSE requirement 2024
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का ते तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल व दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहेत.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची उमेदवारांनी. CBSE Recruitment 2024
  • कोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज केले जातील.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • दिलेल्या लिंकच्या साह्याने उमेदवारांनी डायरेक अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

महत्त्वाच्या लिंक्स – 

CBSC Recruitment 2024 Notification PDF

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

Join My WhatsApp group

मित्रांनो कृपया ही भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी सह शेअर करा सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज mahajob18.com ला भेट द्या.

Leave a Comment