SAIL Recruitment 2024 ! Sail Vacancy 2024, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SAIL Recruitment 2024 ! Sail Vacancy 2024, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SAIL Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये नवीन भरतीचे अपडेट आलेली आहे त्या भरती संबंधी आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. मित्रांनो SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 314 रिक्त जागा असून त्या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीसाठी नक्कीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

SAIL Recruitment : मित्रांनो या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी. मित्रांनो या भरतीसाठी ऑपरेशन कम टेक्निशियन, (ट्रेनी) (OCTT) (मेटॉलर्जी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, केमिकल, सिरॅमिक, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर (IT आयटी), ड्राफ्ट्समन) अशा विविध रिक्त पदांची भरती होणार आहे. मित्रांनो ही खूप चांगली संधी आलेली आहे जे उमेदवार नोकरीच्या शोधात असतील अशा उमेदवारांना ही एक खूप चांगली संधी मिळालेली आहे. तरी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

SAIL Recruitment 2024 in Marathi information

SAIL Recruitment 2024 : सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता , वेतन मान , वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल सर्व माहिती आपण या तपशील यावर दिलेली आहे. मित्रांनो या भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित भेटीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

SAIL Recruitment 2024 : तसेच सर्व उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. अर्ज भरत असताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक आहे का ते एकदा सविस्तरपणे चेक करून घ्यायचे आहेत. उमेदवारांना अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. उमेदवारांना आपला फॉर्म भरते वेळेस योग्य ती माहिती त्या फॉर्ममध्ये भरायचे आहे चुकीची माहिती भरली गेल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात येतील. सर्व उमेदवारांनी 18 मार्च 2024 या तारखेच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत. जर एखाद्या उमेदवारांनी 18 मार्च 2024 नंतर अर्ज सबमिट केले असतील तर त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

SAIL Recruitment 2024, Sail Vacancy 2024,

तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. आणि वरील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!

Sail Recruitment 2024 notification

-पदाचे नाव व पदसंख्या : Sail Vacancy 2024

पदाचे नाव : ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) मेटॉलर्जी , इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, केमिकल, सिरॅमिक, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर (IT) आयटी , ड्राफ्ट्समन)

*वयोमर्यादा :
Age Limit for SAIL Recruitment 2024

-18 ते 28 वर्ष :
-खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट
-मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे त्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात म्हणजेच पीडीएफ वाचावी

निवड प्रक्रिया : मुलाखती

*पदाचे नाव : ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी)
-पदसंख्या : 314 पदे

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – इंडियन नेव्ही मध्ये तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू ! Indian Navy Bharti 2024

ISRO Recruitment 2024 ! पदवीधर उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेच अर्ज करा..

Educational Qualification For SAIL Recruitment 2024

*शैक्षणिक पात्रता :-

-पदाचे नाव :
1.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) मेटॉलर्जी

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष मेटॉलर्जी इंजीनियरिंग पदवी

2.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) इलेक्ट्रिकल

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा (इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग)

3.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) मेकॅनिकल

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. Sail Vacancy 2024

4.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) इन्स्ट्रुमेंटेशन

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष इन्स्ट्रुमेंटेशन, आणि इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, आणि कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन, आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंग,/इंजीनियरिंग.

5.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) सिव्हिल

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

6.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) केमिकल

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष केमिकल इंजिनिअरिंग पदवी

8.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) सिरॅमिक

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष सिरॅमिक इंजिनिअरिंग पदवी

9.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) इलेक्ट्रॉनिक्स

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ (इंजिनिअरिंग) पदवी

10.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) कम्प्युटर IT

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष कम्प्युटर सायन्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग

11.ऑपरेशन कम टेक्निशियन (ट्रेनी) ड्राफ्ट्समन

*शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण + 03 वर्ष सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, Sail Vacancy 2024

Important Documents For SAIL Bharti 2024

  • उमेदवारांसाठी महत्त्वाचे कागदपत्रे
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो/ सिग्नेचर
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मदाखला
  • ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर

*सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाचे माहिती : SAIL Recruitment 2024

अर्ज पद्धती : पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. मित्रांनो अर्ज भरती पद्धतीची शेवटची तारीख अर्ज शुल्क आणि भरतीचा तपशील या सर्व सूचना यांची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे. उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे महत्त्वाची अपलोड करणे आवश्यक. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा एटीएम कार्डद्वारे उमेदवार करू शकतात. दिलेल्या पदावर अवलंबून असतात. शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. उमेदवारांची वयोमर्यादा ही त्यांच्या पदावर अवलंबून असते. SAIL Recruitment 2024

पात्रता : या भरतीची पात्रता ज्या त्यानिवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते. पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

निकाल : अधिकृत वेबसाईटवर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – रुपये 500/- , मागासवर्ग (SC/ST/PWD) – रुपये 200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

Sail Recruitment last date
18 मार्च 2024

How to apply for SAIL Bharti 2024

अर्ज कसा करावा :

-अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
-ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
-ऑनलाइन अर्ज करताना सर्व उमेदवारांनी योग्य माहिती भरली आहे का तपासणी आवश्यक.
-अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.

SAIL Recruitment 2024, SAIL Bharti 2024, Sail Vacancy 2024

-अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक.
-खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
-नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
-अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेसावर उपलब्ध आहे.
-दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा. SAIL Recruitment 2024
-अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन करणे

मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी सह शेअर करा आणि सरकारी खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता अशा सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये दररोज पाहण्यासाठी mahajob18.com ला भेट द्या.

*अशा सर्व प्रकारचे जॉब अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group जॉईन करा धन्यवाद..!

Leave a Comment